Breaking News

Monthly Archives: February 2020

पाच दिवसांची कसोेटी

पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारी आस्थापनांमधील खर्च कमी होईल. तसेच कामाचे तास वाढतील व त्यातून कार्यसंस्कृती मूळ धरेल अशी अपेक्षा सरकारातील काही नेतेमंडळींना वाटते. परंतु पाच दिवसांचा आठवडा करणे ही तात्पुरती मलमपट्टी ठरण्याची शक्यताच अधिक आहे. एका अर्थी सरकारी कर्मचार्‍यांचीही यातून कसोटीच लागणार आहे. केंद्रातील कर्मचार्‍यांच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कार्यालयांनाही …

Read More »

आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता

आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने श्रामशाळा सुरू केल्या.  कोकणातही अशा आश्रमशाळा आहेत.  एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण मार्फत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 16 आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. ज्यात सुमारे 5 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या आश्रम शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सुरकक्षेबात फार गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी घटना …

Read More »

फसवणूक करणारे सातजण गजाआड

बनावट कागदपत्रे बनवून 4 कोटी 10 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अटक पनवेल शहर पोलिसांची कामगिरी पनवेल : वार्ताहर बनावट कागदपत्रे, शिक्के, लेटर पॅड, खोट्या सह्या, बनावट चेक याद्वारे कंपनीच्या खात्यातून चार कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या सातजणांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. आयसीआयसीआय बँक शााखा …

Read More »

सीकेटी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा चिंतन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक वर्ष 2019-2020 मधील मार्च 2020 मध्ये घेण्यात येणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूवारी (दि. 13) शुभेच्छा चिंतन कार्यक्रम साजरा करण्यात आला.  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता …

Read More »

पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एजुकेशन सोसायटी, पनवेलच्या संचालक मंडळाची मुदत 21 जानेवारी 2020 रोजी संपुष्टात आल्याने नवीन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी 9 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया संस्था संचालित पनवेलच्या याकूब बेग हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाली. संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या 180 सदस्यांपैकी 172 लोकांनी …

Read More »

कर्नाळा नागरी सहकारी बँकेविरोधात ठेवीदारांनी काढलेला भव्य मोर्चा

Read More »

रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप

पेण : प्रतिनिधी शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये पेण नगर परिषद हद्दीतील घरकुल मंजूर केलेले लाभार्थी कैलास जनार्दन जाधव व सुनिल हरिश्चंद्र पंते यांना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते एक लाख 25 हजार रूपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उपनगराध्यक्षा वैशाली कडू, मुख्याधिकारी अर्चना दिवे, गटनेते अनिरूद्ध पाटील, सभापती दर्शन …

Read More »

खालापुरात शिक्षकाला बेदम मारहाण; अज्ञात चौघांविरोधात अॅेट्रॉसिटीचा गुन्हा

खोपोली : प्रतिनिधी नेहमी नाटक करत असतो याच्या शाळेला लॉक लावा, असे धमकावत खालापूर तालुक्यातील खरसुंडी शाळेतील शिक्षक रमेश नामदेव देवरूखकर (वय37, रा. निळजे डोंबविली) यांना जातीवाचक शिविगाळ करून चार जणांनी शाळेतच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. खरसुंडी येथील दत्तात्रय शिवराम जाधव माध्यमिक शाळेत रमेश शिक्षक आहे. सोमवारी शाळा …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आहारात गोमाशी प्राथमिक शाळेच्या परसबागेतील भाज्या

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील गोमाशी गावातील प्राथमिक शाळेत परसबाग उपक्रम राबविण्यात आला आहे. या परसबागेतील विविध भाज्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांना त्यांची नावे दिली असून, या झाडांचे संगोपन विद्यार्थी करत आहेत. ही झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आहेत. विद्यार्थी व गोमाशी शाळा व्यवस्थापन …

Read More »

जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड; रस्ते विकास महामंडळाचा प्रताप; ‘काम बंद’चे आदेश

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील कि मी.42 जवळ होर्डिंग, बोर्ड लावण्यासाठी कुठल्याही खात्याची परवानगी न घेता वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार खोपोलीतील पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. खुद्द महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वृक्षतोड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार …

Read More »