शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512हून अधिक कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात आली आहे. हक्काचे …
Read More »Monthly Archives: February 2020
सातार्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘रुसा’ पुरस्कृत इमारतीचे उद्घाटन
सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 6) उत्साहात झाला. या वेळी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील ‘रुसा’ पुरस्कृत इमारतीचे उद्घाटन मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास धनंजयराव …
Read More »‘सीएए’च्या समर्थनार्थ उद्या पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रविवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.आपल्या देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 12 डिसेंबर 2019 रोजी संसदेत पारित करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर मोहोर उमटवली. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांतील …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे विकासकामांचा धडाका
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. या अंतर्गत तक्का, काळुंद्रे आणि वळवली येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 7) करण्यात आला. या समारंभांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांची …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात राज्य सरकारचे दुर्लक्ष
विवेक पाटील यांचे आश्वासन पुन्हा हवेत विरले;पनवेल शाखेसमोर ठेवीदारांनी फोडला टाहो पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार वेळकाढूपणा करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रंगली आहे. कर्नाळा बँक व बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांच्याकडून पैसे देण्यात वारंवार फसवणूक होत असल्याने शुक्रवारी (दि. 7) पुन्हा …
Read More »दुंदरे महिला मृत्यूप्रकरणी फरारी आरोपींना अटक; पोलीस कोठडी
पनवेल ः वार्ताहरतालुक्यातील दुंदरे येथील 55 वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी फरारी असलेल्या पाचपैकी चार आरोपींना शुक्रवारी (दि. 7) सकाळी पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.दुंदरे गावात राहणार्या शारदा गोविंद माळी यांचा शेजारी राहणार्या कुटुंबीयांबरोबर गंठण चोरीच्या कारणावरून वाद झाला …
Read More »लोकशाहीच्या मजबुतीसाठी तरुण मतदारांनी पुढे यावे
पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी तरुण मतदारांनी पुढे यावे, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले. पनवेल महापालिकेतर्फे लोकशाही पंधरवडा साजरा करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सेंट जोसेफ ज्यूनिअर कॉलेज, चांगू काना ठाकूर कॉलेज, महात्मा स्कूल …
Read More »महिला सुरक्षा वार्यावर?
शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबई नगरीमध्ये लक्षावधी महिला व युवतींना घराबाहेर पडावे लागते. मुंबईतील कामाच्या वेळा अनेकदा गैरसोयीच्या असतात. रात्री उशीरा किंवा वेळी-अवेळी घराबाहेर पडणार्या महिला वर्गाला कोणतेही संरक्षण किंवा किमानपक्षी दिलासा मिळू शकत नाही. हे मुंबईकरांचे कटू वास्तव आहे. अशाप्रकारच्या घटना अचानक वाढीस का लागल्या आहेत?एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक …
Read More »टाटा स्टील बीएसएलने राबविला महिला सबलीकरण व उद्यमशीलता उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टील बीएसएलने रायगड जिल्ह्यातील खोपोली, सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या जवळपासच्या गावांमधील महिलांना मदत करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरु केला आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने टाटा स्टील बीएसएलने ’महिला सबलीकरण आणि उद्यमशीलता’ उपक्रम हाती घेतला आहे. टाटा स्टीलच्या कॉर्पोरेट सर्व्हिसेस विभागाचे उपाध्यक्ष चाणक्य …
Read More »महेश साळुंखेंचा स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश
पनवेल ः वार्ताहर सामाजिक कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे कार्य करणार्या स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची भेट …
Read More »