नवी मुंबई : प्रतिनिधी 1971 वर्षापासुनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणचा प्रलंबित प्रश्न आमदार मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून अखेर मार्गी लावला गेला. शासनाने नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांच्या सिटी सर्वेक्षणास बेलापूर गावामधून सुरुवातही केली. परंतु एवढ्या मोठ्या कार्याचे श्रेय ग्रामस्थांमधून आमदार मंदा म्हात्रे यांना मिळू नये, याकरिता काही नतद्रष्ट विरोधी बोगस …
Read More »Monthly Archives: February 2020
पनवेलमधून महिला बेपत्ता
पनवेल : वार्ताहर पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात त्याची पत्नी तीच्या चार वर्षीय मुलाला घेवून कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सिमरन विजेंद्र केसला (वय 24 वर्ष), गृहिणी राहणार नं. 402 आय विंग, माणिक नगर पनवेल या ठिकाणी राहत आहे. हि …
Read More »सीकेटी महाविद्यालयात जीवशास्त्रातील समकालीन मुद्यांवर दोन दिवसीय चर्चासत्र
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात जीवशास्त्रातील समकालीन मुद्दे या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र 4 व 5 फेब्रुवारीला घेण्यात आले. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या या चर्चासत्रात 36 …
Read More »मतभेद विसरुन एकत्र येऊयात; महिला सुरक्षेसाठी अमृता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी आपल्यातील भांडणे व मतभेद विसरून महिलांच्या सुरक्षितेसाठी एकत्र येऊयात असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापक तरुणीवर …
Read More »शेतकरी संघटनेतर्फे केळी लागवड संकल्प
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सुभाष मुंढे यांनी आपल्याजवळ असलेल्या शेतीमधून अल्प प्रमाणात केळी लागवड करुन त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले गेले. केळी लागवड करुन त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेवू शकतो या बाबीचा विचार करुन वांवढळ येथील असलेल्या एका फॉम हाउस येथे असलेल्या पडीक जागेमध्ये केळी लागवड करण्याचा संकल्प वांवढळ …
Read More »झोराबियन कंपनीची सामाजिक बांधलकी
शेणगाव शाळेला एलईडी टीव्ही भेट खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील डोलवली गावाच्या हद्दीतील झोराबियन चिक्स प्रा. लि. कंपनीने शेणगाव गावातील प्राथमिक शाळेला एलईडी टीव्ही संचाची भेट दिली. तसेच माणकीवली ग्रामपंचायती करीता 15 एचपी क्षमतेचा पंप आणि पाईपलाईन असा एकूण सुमारे तीन लाख 50 हजार रुपयांची मदत केल्याने या कंपनीच्या कार्याचे …
Read More »स्वच्छ सर्वेक्षण होतंय अस्वच्छ पद्धतीने!
म्हसळा : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्याच्या ठिगांवरच स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत, तर स्वच्छतेबाबत भिंतींवर रंगविलेल्या जाहिरातींखाली शेण व अन्य कचरा तसाच पडून आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने म्हसळा नगरपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून रु 20 …
Read More »सुरक्षा रक्षकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पनवेल शाखेचे सुरक्षा रक्षक विवेक विठ्ठल पाटील यांच्या जागृकेबद्दल व प्रामाणिकपणाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विवेक विठ्ठल पाटील यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 22000 रुपये व काही कागदपत्रे असलेली पिशवी त्यांच्या निदर्शनास आल्यावर कार्यालयाच्या अधिकार्यांचा स्वाधीन केली. तसेच …
Read More »रेशन दुकानात ग्राहकांना समस्यांचा वेढा
भारतीय खाद्य निगमकडून तहसीलदारांना निवेदन कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेशन दुकानांत ग्राहकांना आजही अनेक सुविधा मिळत नसून, अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत भारतीय निगम मंडळाने कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय धारक, केशरी कार्ड, एपीएल या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानांतून अन्नधान्य दिले …
Read More »रसायनीतील राजिप शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने परीसरातील रायगड जिल्हा परिषद (राजिप) शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप सम्यकचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परीसरातील शिवनगरवाडी राजिप शाळा, पानशिल राजिप शाळा, तळेगाव राजिप शाळा व तळेगाववाडी राजिप शाळा तसेच तळेगाव व तळेगाववाडी अंगणवाडी …
Read More »