विविध समस्यांमुळे रुग्णांनी फिरवली पाठ पेण : प्रतिनिधी जेथे रुग्णांनी उपचार घ्यायचे ते पेण येथील ग्रामीण रुग्णालयच विविध समस्यांमुळे आजारी पडले आहे. त्यामुळे रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेण्याचे सोडून खासगी ठिकाणी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या शासकीय ग्रामीण तथा उपजिल्हा रुग्णालयात बर्याच वेळा फक्त रिकाम्या खाटा रुग्णांची वाट बघत …
Read More »Monthly Archives: February 2020
खारघर ते पनवेलपर्यंत पाणी दरवाढ
पनवेल : बातमीदार पाणीपुरवठा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यात मोठ्या प्रमाणात तूट निर्माण होऊ लागल्याने सिडकोने खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल आणि कामोठे या नवी मुंबईच्या दक्षिण भागातील पिण्याच्या पाण्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अल्प उत्पन्न गटातील निवासी भागांत 20 हजार लिटरपर्यंतच्या पाण्यासाठीची वाढ सव्वा रुपये राहणार आहे, तर उच्च …
Read More »मैदानाबाहेरही विराट सरस; भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये अव्वल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन विराट कोहली फक्त मैदानावरच नाही, तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने …
Read More »फडके विद्यालयात शुभास्ते पंथान: कार्यक्रम उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शुभास्ते पंथान: या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 5)करण्यात आले होते. माध्यमिक शालांत परीक्षेस प्रविष्ट होऊन, आपल्या शालेय जीवनाचा अंतिम टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ न करता त्यांना त्यांचा भविष्यातील प्रवास, पथ, वाट शुभंकर होवो अशा …
Read More »कुलदीपची चूक संघाला भोवली
हॅमिल्टन : वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 347 धावांचा डोंगर उभा करूनदेखील भारताचा चार विकेट्सनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नाबाद 109 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली. न्यूझीलंडच्या डावात कुलदीपने टेलरचा एक झेल सोडला ज्याचा फटका संपूर्ण संघाला बसला आणि …
Read More »वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे पनवेलच्या कोकण विभागाचे उच्च …
Read More »भारतीय महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
ऑकलंड : वृत्तसंस्था : नवनीत कौरच्या दोन गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने अखेरच्या पाचव्या लढतीत 3-0 असा विजय मिळवत न्यूझीलंड दौर्याची यशस्वी सांगता केली. भारताने पाच लढतींपैकी तीन सामने जिंकत यश मिळवले. टोकियो ऑलिम्पिकची तयारी म्हणून या दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. भारताला या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत गोल …
Read More »आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर
उरण : वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन व मदत कार्य विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याअनुषंगाने रायगड जिल्ह्याचे व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक ह्यांनी रायगड दिसास्टर रेस्क्यू फोर्स तयार करून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले. …
Read More »कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; ठाणे, पुणे संघांना विजेतेपद
बीड : प्रतिनिधी : कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे ठाणे आणि पुणे संघांनी विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात ठाण्याने रत्नागिरीवर मात केली, तर पुण्याने यजमान बीड संघाला नमविले. कुमारी गटात झालेल्या अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन …
Read More »जेएनपीटी विश्वस्तपदासाठी निवडणूक; 11 फेब्रुवारीला मतदान; तीन कामगार संघटनांमध्ये चुरस
उरण : प्रतिनिधी जेएनपीटीच्या दोन कामगार विश्वस्त पदासाठी मंगळवारी (दि. 11) घेण्यात येणार्या निवडणूकीसाठी पाच कामगार संघटना अधिकृतपणे मैदानात उतरल्या आहेत. प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्यानंतर कामगार विश्वस्त होण्याची स्वप्न बाळगलेल्या पाचही कामगार संघटनांनी जोरदारपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र खरी तिरंगी लढत शिवसेनाप्रणित जेएनपीटी कामगार एकता संघटना, भाजप प्रणित जेएनपीटी …
Read More »