हजारो शिवप्रेमींची उपस्थिती खोपोली ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, सरनौबत नेताजी पालकर आणि मावळ्यांनी मोगलांवर मिळविलेला ऐतिहासिक 359वा विजय दिन खालापूर तालुक्यात खोपोली-पाली मार्गावर चावणी ग्रामपंचायत हद्दीत समरभूमी उंबरखिंडीत रविवारी (दि. 2) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय आणि तुतारीच्या निनादाने उंबरखिंडीचा परिसर शिवमय झाला …
Read More »Monthly Archives: February 2020
मिनीट्रेन शटलच्या बोग्या वाढवा
पर्यटकांसह नागरिकांची मागणी कर्जत ः प्रतिनिधी पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या व माथेरानचे पर्यटन बहरवणार्या माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनच्या बोग्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांकडून करण्यात येत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता ही मागणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनीट्रेन अनिश्चित कारणासाठी बंद करण्याचा …
Read More »मोहोपाड्यात पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम
ग्रामपंचायतीकडून वनराई बंधार्यासाठी श्रमदान मोहोपाडा : प्रतिनिधी : वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तलेगाववाडी गावालगतच्या नदिवर ग्रामपंचायतीच्या पाणी आडवा आणि पाणी जिरवा या उपक्रमाअंतर्गत वासांबे ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचार्यांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधला. या बंधार्यांमुळे शेतकरी वर्गाला आपले फळभाज्यांचे मळे करण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांसह वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे शेतकरीवर्गाने …
Read More »विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर : पनवेलजवळील तळोजा येथील अकुप्रिन्ट सिस्टिम्स , ए डिव्हिजन ऑफ हुतामकी या कंपनीने कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत चिंध्रण आणि करवले या गावाच्या सरकारी शाळांमध्ये मुलांना शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छतेकडे लक्ष देत आरओ वॉटर प्युरीफायस, वर्गखोल्या, लेखन बोर्ड आणि डेस्कटॉप व प्रोजेक्टर या गावातील शाळेना प्रदान केले आहे. …
Read More »इंधन बचतीसाठी अलिबागकरांचे वॉकेथॉन
निरोगी आरोग्य, पर्यावरण हानी यासंदर्भात अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅली अलिबाग : प्रतिनिधी : आपले आरोग्य निरोगी राहावे, पर्यावरण हानी थांबावी आणि इंधन बचत व्हावी यासाठी पायी चाला इंधन वाचवा असा संदेश देत आरोग्य पर्यावरण आणि इंधन वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी रविवारी (दि. 2) अलिबाग येथे रॅली आयोजीत करण्यात आली होती. ओएनजीसी …
Read More »रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त : पिल्ले एचओसी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व टेक्नोलॉजीच्या एनएसएस यूनिट व ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमास सरपंच हरिशचंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, चंद्रकांत ठोकल, मारुती माठळ, नीता महाडिक, उपासना गोठल, …
Read More »स्वामीनारायण इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी करिअरसाठी अम्बिशन डे
मोहोपाडा : प्रतिनिधी : कोणते करिअर निवडायचे किंवा त्यात पुढे कसा निभाव लागेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांना भेडसावत असतात. आपल्याला पुढे नेमके काय करायचे आहे, आपले ध्येय काय आहे व त्यानुसार कोणते करिअर निवडणे योग्य ठरेल, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. यासाठीच चौक येथील श्री स्वामीनारायण …
Read More »रोजगार मेळावा उत्साहात
उरण : वार्ताहर : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेल, रायगड, अलिबाग, आयटीआय उरण व ऑलकार्गो कौशल्य प्रशिक्षण संस्था, (बोकडवीरा) उरण यांच्या संयुक्त विद्यमाने बोकडवीरा उरण येथे गुरुवारी (दि. 30) जेएनपीटी, सिडको ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 12 …
Read More »आरोग्य शिबिराचा 120 आदिवासींनी घेतला लाभ
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल येथील पाले बुद्रुक गावा नजिक असलेल्या फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील लोकांसाठी सिटिझन्स यूनिटी फोरम (कफ) पनवेल या सामाजिक संस्थेने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये ब्लड शुगर व ईसीजी अशा तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या. शिबिराचे उद्घाटन पनवेलचे परिक्षेत्र वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे …
Read More »तळोजा एमआयडीसीत वायुगळती
वसाहतीत अमोनिया गळतीच्या अनेक घटना; ग्रामस्थांकडून माहिती पनवेल : वार्ताहर : तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) फोरस्टार फ्रोजन फुड्स या कंपनीमध्ये शनिवारी (दि. 1) सायंकाळी अमोनियाचा तीव्र वास आल्यामुळे देवीचापाडा व ढोंगर्याचापाडा येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आरडाओरडा करत गर्दी केली होती. तळोजा औद्योगिक वसाहतीतीत अमोनिया गळती झाल्याच्या अनेक घटना झालेल्या आहेत, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper