केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत; अर्थसंकल्प सर्वंकष असल्याची भाजप नेत्यांची प्रतिक्रिया नवी दिल्ली : वृत्तसंस्था खाजगीकरण झाल्यामुळे ग्राहकांना फायदा झाला. सरकारचे काम व्यापार करणे नाही, अशी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एलआयसीचा खासगीकरण होत असल्याची टीका केली जात आहे. खाजगीकरण झाल्यामुळे ग्राहकांना फायदा झाला. आधी …
Read More »Monthly Archives: February 2020
मदन लाल, सिंग, नायक यांची बीसीसीआयवर निवड
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांच्या जागी दोन नवे सदस्य नेमण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचा कार्यकाळ एक …
Read More »आता लक्ष्य ‘व्हाइट वॉश’चे
भारत-न्यूझीलंडमधील अंतिम टी-20 सामना आज हॅमिल्टन : वृत्तसंस्थासलग दुसर्या सामन्यात न्यूझीलंडवर सुपर ओव्हरमध्ये मात केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. भारताकडे या मालिकेत सध्या 4-0 अशी विजयी आघाडी आहे. मालिकेतला अखेरचा सामना रविवारी (दि. 2) खेळवला जाईल. या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या उद्देशानेच मैदानात उतरेल, तर यजमान संघ शेवट …
Read More »युवा विश्वचषक : भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत भिडणार
केपटाऊन : वृत्तसंस्थाजगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या सामन्याची वाट पाहत असतात तो सामना अखेरीस निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. 4) हा सामना रंगणार आहे.पाकिस्तानने अफगाणिस्तानवर सहा गडी राखून मात करीत उपांत्य फेरीचे तिकीट …
Read More »मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विशेष मोहीम
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन मार्गिका असून त्यापैकी प्रवाशी बसेस, जड अवजड वाहने डाव्या मार्गीकेमधून न जाता उजव्या मार्गीकेमधून मार्गक्रमण करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असतात. त्यामुळे अपघात सत्र वाढते. हे सर्व टाळण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांनी संयुक्तपणे …
Read More »गुळसुंदे विद्यालयात माता-पालक मेळावा साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे विद्यालयात विद्यार्थांसाठी विविध शैक्षणिक सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. विद्यालयात पालकांचा सहभाग वाढवा या उद्देशाने विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी विद्यालयाच्या मदतीने महिला पालक मेळाव्याचे आयोजन शुकवारी (दि. 31) केले होते. यामध्ये प्रायमा मेडिकल संस्थेच्या …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र. 18 मधील विकासकामांना वेग
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क्र.18चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र.18 मधील विकासकामे जोरदारपणे सुरू आहेत. प्रभाग क्र.18 मधील बिरमोळे हॉस्पिटल ते वरद विनायक सोसायटी परिसर याठिकाणी असलेली रस्त्याची कामे, तसेच गटारे, नाल्याची कामे जी पूर्वीच मंजूर करून घेतली होती ती आता जोरदारपणे सुरू झाली …
Read More »नवी मुंबई विमानतळासाठी ‘एसबीआय’कडून वित्तपुरवठा
पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळ प्रकल्प उभारणार्या जीव्हीके पॉवर अॅण्ड इन्फ्रा कंपनीला 16 हजार कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यास एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पातील धावपट्टी व टर्मिनल्स एल अॅण्ड टी कंपनी करणार असल्याने सर्व सोपस्कर पूर्ण होईपर्यंत सहा …
Read More »‘ते’ फलक सुधारले
पनवेल भाजप युवा मोर्चाची तत्परता पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते पनवेल शहराला जोडण्याकरिता पोदी येथे नव्याने भुयारी मार्ग सुरु करण्यात आला आहे. परंतु मार्गावर जुना पनवेल हे नामफलक लावण्यात आले असून, भारतीय जनता पार्टी युवामोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 1) याचा निषेध करीत पनवेल असा उल्लेख असलेले नामफलक लावले. …
Read More »दिल्ली भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन
शुद्ध पाणी, दोन रुपये किलो पीठ, आणि विद्यार्थ्यांना मोफत वाहन देणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 31) आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना शुद्ध पाणी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्याचे वचन भाजपने संकल्पपत्रात दिले …
Read More »