उरण : प्रतिनिधी, वार्ताहर : उरण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या चिरनेर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे सेकंडरी स्कूल चिरनेर या शाळेतील 1990 साली एसएससीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 30 वर्षांनंतर चिरनेर येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी कृष्णा सोमा केणी यांच्या पुरणशेत येथील फार्म हाऊसवर मोठ्या उत्साहात …
Read More »Monthly Archives: February 2020
मोबाइल चोरणार्या दुकलीला अटक
पनवेल : वार्ताहर : पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोबाइल चोरींच्या घटनांत वाढ झाली होती. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाइल हस्तगत केले आहेत. तसेच त्यांचा एक आरोपी फरार झाला आहे …
Read More »औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल; रोटरी क्लबचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर : पनवेल महानगरपालिका क्षेत्र व पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती क्षेत्रात औषधविरहीत निरोगी आयुष्याकडे वाटचाल असा प्रकल्प डॉ. गिरीष गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी सर्व रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून त्याची प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरुवात करण्यात आली. एक चमचा कमी चार पावलं पुढे! …
Read More »उरणमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या खोपटा पूल ते कोप्रोली नाका दरम्यान पडलेल्या खड्डयांचा विसर सार्वजनिक बांधकाम खात्याला पडला असून पूर्व विभागातील युवकांना दिलेली आश्वासने ही कागदावरच असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात …
Read More »महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात पनवेलमध्ये उद्या एल्गार
पनवेल : रामप्रहर वृत्त जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकर्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरपणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहारांत दिवसेंदिवस वाढ होत असताना राज्य सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारमध्ये निर्यणक्षमता …
Read More »राज्य सरकारमध्ये विसंवाद; देवेंद्र फडणवीस यांची टीका; चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारने रविवारी (दि. 23) आयोजिलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला. ’सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापान व सुसंवादासाठी बोलवावे,’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »सुशिलकुमार शर्मा यांचा वाढदिवस
पनवेल : भाजप तालुका उपाध्यक्ष सुशिलकुमार शर्मा यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, …
Read More »जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या लेक्चर सिरीजला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 23) …
Read More »खारघर शहर नवीन कार्यकारणीचे मान्यवरांकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची खारघर शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे रविवारी (दि. 23) अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यकारणीमध्ये खारघर मंडळ महिला मोर्चा अध्यक्षपदी वनीता विजय पाटील, खारघर …
Read More »एलईडी मासेमारी बिनबोभाट सुरूच
300हून अधिक बोटी महिनाभरापासून किनार्यावरच अलिबाग ः प्रतिनिधी बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपरिक मासेमारांना हात हलवत परत यावे लागत आहे. त्यामुळे रेवस आणि बोडणी येथील मच्छीमारांनी आपल्या 300 मासेमारी बोटी गेल्या महिनाभरापासून किनार्यावरच नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील …
Read More »