Breaking News

Monthly Archives: March 2020

पनवेल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नेवाळी गावातील रोशन काथारा याने सुयश संपादित केले असून, त्याची पोलीस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोशनचे बुधवारी अभिनंदन केले. या वेळी पंचायत समिती …

Read More »

भाजप महिला मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संगीता पाटील, संध्या क्षारबिंद्रे, तनुजा टेंबे, सरचिटणीसपदी दर्शना भोईर, मृणाल खेडकर, चिटणीसपदी जयश्री धापते, कुंदा मेंगडे, कोषाध्यक्षपदी रसिका शेट्टे, …

Read More »

कोरोनाचे अरिष्ट टाळण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचार्‍यांना सहकार्य करावे -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कोरोना विषाणूचे आलेले अरिष्ट टाळण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचार्र्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.  चीनमधून आलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला असून, हा संसर्गजन्य विषाणू आपल्या देशात आणि राज्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतही त्याचा संसर्ग झाला …

Read More »

येस बँकेवरील निर्बंध दूर; ग्राहकांना दिलासा

मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकेची सेवा बुधवारी (दि. 18) दोन आठवड्यानंतर पूर्ववत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेने बुधवारी संध्याकाळी सहा वाजता निर्बंध दूर केले. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात कर्जवाटपात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने 5 मार्च रोजी …

Read More »

पॉवरलिफ्टर समिधा यांना सुवर्णपदक

अलिबाग : प्रतिनिधी इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2020 स्पर्धेत मुरूड जंजिर्‍याच्या सुकन्या व चौलच्या स्नुषा समिधा भगत-जंजिरकर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या डेडलिफ्ट प्रकारात मास्टर वन गटातून 52 किलो वजनी गटात 85 किलो उचलून समिधा यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला. मुरूडमधील रहिवासी रश्मी …

Read More »

जेएनपीटीत दक्षता घेण्याच्या संजय सेठी यांच्या सूचना

ऑफिसरच्या आदेशानेच परदेशी जहाजांना बंदरात परवानगी उरण : प्रतिनिधी रोनाबाबतच्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याच्या दक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बंदरात कोरोना दाखल होणार नाही याची दक्षता पीएचओ घेत असल्याचेही जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी सांगितले. या बैठकीत प्रशासनाचे …

Read More »

पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुढे ढकलली

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार पनवेल महानगरपालिकेतर्फे अनेक प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभाही आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि. 19) …

Read More »

कळंबोली भाजप कार्यालयात मोफत नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये अनिल आय हॉस्पिटल डोंबिवली यांच्या वतीने दोन दिवस मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. डॉ. कृष्णा धनवडे व मोहिनी धनवडे यांनी यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा भाजप कार्यालयामध्ये तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी भाजप …

Read More »

सावळ्यात ‘एचआयएल’च्या केमिकल्समुळे नागरिक हैराण

पनवेल ः रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एचआयएल कंपनीच्या केमिकल्समुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना आरोग्यविषयक अनेक तक्रारी सातत्याने जाणवत आहेत. यासंदर्भात सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी या कंपनीची सोमवारी (दि. 16) पाहणी केली. पातळगंगा नदी प्रदूूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात …

Read More »

कोरोना व्हायरसमुळे उरण जलवाहतुकीला ब्रेक

उरण : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यपूर्व काळापासून अविरत सुरू असणार्‍या मोरा-मुंबई प्रवासी जलवाहतुकीला कोरोना व्हायरसने ब्रेक लावला आहे. या जलमार्गाने नेहमी होत असणारी प्रवासी वाहतूक कोरोनाच्या धास्तीने अर्ध्यापेक्षा कमी झाल्याने लॉन्च मालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याच्या भीतीचा परिणाम मोरा-भाऊचा धक्का या जलवाहतुकीवर होत मोजकेच …

Read More »