Breaking News

Monthly Archives: March 2020

कोरोना संसर्गाबाबत पनवेल पालिकेतर्फे जाहीर आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे व आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी संयुक्तपणे पुढीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहे. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना …

Read More »

पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक तेजे बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक तेेजे यांची शुक्रवारी (दि. 13) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी पळस्पे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सदस्य …

Read More »

पीडितेला न्याय मिळण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार; महिला प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांचा रोह्यात निर्धार

रोहा : प्रतिनिधी रोहे अष्टमी येथे 28 फेब्रुवारी रोजी घडलेली घटना, ती घटना दाबण्याचा प्रशासकीय पातळीवर झालेला प्रयत्न याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आमच्यासाठी हे राजकीय आंदोलन नाही तर पीडीतेच्या न्याय हक्काची लढाई आहे व आम्ही हा मुद्दा सभागृहात व सभागृहाच्या बाहेर पिडितेला न्याय मिळेपर्यंत ताकदीने लाऊन धरणार असल्याचे …

Read More »

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा;  सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

लंडन : वृत्तसंस्थाऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत कोरियाच्या सुंग जी ह्युनवर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायना नेहवालला मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाल्याने तिच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धुसर झाल्या आहेत, तर लक्ष्य सेनचेही आव्हान संपुष्टात आले आहे.जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत माणगाव संघ विजेता

माणगाव : प्रतिनिधी लहाने सुरव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत माणगाव क्रिकेट असोसिएशन संघाने अंतिम सामन्यात ए वन निजामपूर संघावर दणदणीत मात करीत विजेतेपद पटकाविले. राहुल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली.अंतिम सामन्यात माणगाव संघाने निर्धारित तीन षटकांत तब्बल 48 धाव पटकावला. हे आव्हान निजामपूर संघाला पेलवले …

Read More »

सौराष्ट्राची रणजी चषकाला गवसणी

अंतिम सामन्यात पश्चिम बंगालवर मात राजकोट : वृत्तसंस्थाजयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी पश्चिम बंगालवर पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेऊन सौराष्ट्राने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्राने तब्बल चार वेळा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली होती, …

Read More »

कॅन्सर जागरूकता व तपासणी शिबिरास प्रतिसाद

पनवेल : बातमीदार जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प तळोजा मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी, महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ तळोजा मुंबई येथे …

Read More »

अबोली महिला रिक्षाचालकांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पनवेल येथील शाखेत महिला दिनाचे औचित्य साधून अबोली महिला रिक्षाचालक तसेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या महिला कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. अबोली संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राउत, सह खजिनदार सुनीता जाधव तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कोहिनूर …

Read More »

आदई येथे फॅशन शो रंगला

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आदई येथील अष्टविनायक गृह संकुलामध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोसायटीतील महिलांनी केले. सोसायटीतील महिलांनी वक्तृत्व, अभिनय, नृत्य, गीत गायन आदी कलाविष्कार सादर करून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. त्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके …

Read More »

कामोठे पोलीस ठाण्यात महिला दिन

पनवेल : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी पोलीस ठाण्यात महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे कौतुक केले. या वेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या, सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकारी, स्थानिक महिला उपस्थित होत्या. महिलांनी सुशिक्षित व सक्षम झाले पाहिजे तसेच समाजात आपले कर्तृत्व दाखवून …

Read More »