Breaking News

Monthly Archives: March 2020

पनवेल : शहर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी रोहित जगताप यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जगताप यांचे गुरुवारी अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, माजी युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, अजित सिंग, यश जुवेकर, रोहित पवार, कुणाल शर्मा आदी उपस्थित होते.

Read More »

लोधिवली येथील सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिकेसह शिक्षिकांवर गुन्हा

खालापूर : प्रतिनिधी खालापुरातील लोधिवली येथील नामांकित शाळा असलेल्या सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्लारा, शिक्षिका प्रज्ञा म्हात्रे आणि प्रयोगशाळा सहाय्यक मथाई विरोधात पालक संतोष पांगत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर 2019 रोजी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट कॉलेज लोधिवली येथे 11वीत शिकणारा आर्यन …

Read More »

पोलीस कर्मचार्‍यांना हेल्मेटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टिलायजर्स अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा (डीएफपीसीएल), सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने, तळोजा येथे पोलीस कर्मचार्‍यांसाठी ‘हेल्मेट वितरण शिबिरा’चे आयोजन तळोजा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डीएफपीसीएलमधील वरिष्ठ अधिकार्‍यांसह तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात …

Read More »

पालिकेच्या अंदाजपत्रकावर सूचनांचा पाऊस; चर्चेसाठी मंगळवारी पुन्हा सभा

पनवेल : प्रतिनिधी स्थायी समिती समोर शुक्रवारी 6 मार्च सादर करण्यात आलेल्या पनवेल महापालिकेच्या 2019चा सुधारित व 2020-21 च्या अंदाज पत्रकाचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 12) बोलावण्यात आलेल्या स्थायी समिती सभेत उपस्थित सदस्यांच्या  सूचनांची पाऊस पडल्याने अखेर वेळे अभावी इतर सदस्यांना देखील सूचना करण्यास वेळ मिळावा …

Read More »

लोधिवली ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण; खालापूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या

खालापूर : प्रतिनिधी खालापूरातील ग्रुप ग्रामपंचायतमधील विकास कामे व अनियमिततेबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करून ग्रामस्थ मारुती तवले यांनी पंचायत समिती खालापूर यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी (दि. 12) उपोषणाला सुरुवात केल्याने लवकरच भ्रष्टाचार बाहेर येईल अशी चर्चा सुरु आहे. ग्रामपंचायतीत विकासकामात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या पारदर्शक चौकशीसाठी ग्रामस्थ मारुती …

Read More »

पनवेल : भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी रोहित रवींद्र जगताप यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली व आभार मानले. या वेळी शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, अभिषेक मालोतकर, …

Read More »

लिमये वाचनालयात महिला दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पनवेलमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. माधुरी गोसावी, मीरा जाधव, प्रभा सहस्त्रबुध्दे, जोशी मॅडम यांच्या सोबतच समाजातील तळागाळातील पदपथावर फुले, भाजी विकणार्‍या, भंगार व कचरावेचक स्त्रियांचा …

Read More »

पनवेलच्या काळसेकर पॉलिटेक्निकचे ‘ज्युनिअर तंत्रोत्सव 2020’मध्ये यश

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलच्या सव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रस्तरीय ज्युनिअर तंत्रोत्सव 2020मध्ये लक्षणीय यश संपादन केले. नुकत्याच वसई येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे आयोजित ज्युनिअर तंत्रोत्सव 2020या राष्ट्रस्तरीय तंत्रमहोत्सवात काळसेकर पॉलिटेक्निकच्या सिव्हिल  इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभागी …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त उरणमध्ये विविध उपक्रम

उरण : वार्ताहर उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्ताने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांस 800 ते 900 महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  प्रमुख पाहुण्या डॉ. अरुंधती भालेराव व नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे होत्या. संस्थेच्या अध्यक्षा कल्याणी दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली फ्रेंड्स फॉर एव्हर मंडळाच्या कल्पना …

Read More »

राजस्थान वैष्णव मित्र मंडळातर्फे होलिकोत्सव; आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळाच्या वतीने होळी महोत्सव 2020चे युईएस कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी उपस्थित होते. या वेळी विशेष होळीच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे दहावी  व बारावीत 72 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आमदार …

Read More »