Breaking News

Monthly Archives: April 2020

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली : महाविकास आघाडी गंभीर, सक्षम नाही!; निषेधार्ह घटनांप्रकरणी दोषींवर कारवाई करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : राज्यातील महाविकास आघाडी कायदा-सुव्यवस्थेबाबत गांभीर्यपूर्वक काम करीत नाही. त्यामुळेच गालबोट लागण्याच्या अनेक घटना घडत आहेत. या सर्व घटनांचा निषेध करीत असून यातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच पनवेलचे तहसीलदार अमित …

Read More »

कोरोनाविरुद्धची लढाई भारत नक्की जिंकणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या तुलनेत भारताने कोरोनच्या लढाईत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरू झाले आहेत. बंदरे सुरू झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आपण बरेच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले …

Read More »

लॉकडाऊन काळात घ्या स्पर्धेत सहभाग

विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा पनवेल : प्रतिनिधी – कोरोनामुळे व्यक्ती, कुटुंब, देश आणि जगावर झालेल्या परिणामांबद्दल मला काय वाटतं? यासाठी स्मार्ट ब्रेन स्किल्स अ‍ॅण्ड एज्युकेशन आणि नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे विषय 1) कोरोना : वस्तुस्थिती, उपाय …

Read More »

मोकाट फिरणार्या वाहनचालकांवर रायगड पोलिसांची कारवाई

51 लाखांचा दंड वसूल पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनावश्यक घराबाहेर पडून वाहन चालवणार्‍यांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 51 लाख 15 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड-19 या महामारीला सामोरे जात असताना …

Read More »

रेशनिंगवर तांदळाचे मोफत वितरण

पनवेल : बातमीदार – केंद्र सरकारने लागू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजना लाभार्थी शिधापत्रिका धारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप एप्रिल 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, …

Read More »

व्यावसायिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे व्यापार, उद्योगक्षेत्रांमधे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल येथील आर्थिक सल्लागार व फोनिक्स वेल्थ मॅनेजमेंट्सच्या सर्वेसर्वा दिपाली जोशी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र व बडोदा आदी भागातील अनेक व्यावसायिकांनी याचा लाभ घेतला. कोरोनानंतर जगातील उद्योग व …

Read More »

टेरेसवरील गर्दीवरही आता ड्रोनची नजर

इमारतींमध्ये संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांचे पाऊल पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणू प्रार्दुभाव काळात शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्‍यांना सहनिबंधकांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गृह संकुलातील दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागाजवळ साडेबारा टक्के योजनेअंर्तगत बांधण्यात आलेल्या छोट्या इमारतींच्या छतावर सकाळ-संध्याकाळ जमणार्‍या रहिवाशांच्या गर्दीवर आता पोलीस ड्रोनद्वारे …

Read More »

डॉक्टरांना दिलासा

देशावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले तेव्हा प्रारंभीपासून सर्वच आरोग्य कर्मचारी झोकून देऊन या घातक साथीला अटकाव करण्यासाठी जुंपले आहेत, पण दुर्दैवाने सुरुवातीपासूनच या आरोग्य कर्मचार्‍यांना कुठे ना कुठे हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. केंद्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशामुळे मात्र निश्चितपणे त्यांना दिलासा मिळाला असेल. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट देशात अवतरल्यानंतर देशभरात लागू …

Read More »

पनवेल मनपाच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न सुटणार

पनवेल : प्रतिनिधी – महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या थकीत पेन्शनचा प्रश्न नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नाने सुटला. असून दोन-तीन दिवसात त्यांचे पेन्शन बँकेत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन मागील बर्‍याच कालावधीपासून थकीत होती, याबाबत सर्वच सेवानिवृत्त शिक्षकांनी नगरसेविका दर्शना …

Read More »

कोप्रोली गावचा यात्रा उत्सव रद्द

उरण : कोप्रोली गावचे ग्रामदैवत श्री बापुजीदेव गावदेवी जोगेश्वरी माता आणि जरीमरी मातेचा यात्रोत्सव यंदा मंगळवारी (दि. 21) व बुधवारी (दि. 22) होता, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या करिता यंदा पारंपारिक यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. देशामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे, त्यामुळे देशात तसेच राज्यात …

Read More »