नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी व कंत्राटी कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना संकटात आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे या कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी त्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे राहुल शिंदे यांनी केली आहे. आपली 16 लाख लोकसंख्या असताना सुद्धा आपल्या महानगरपालिकेतील कर्मचार्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या व …
Read More »Monthly Archives: April 2020
पनवेलमध्ये ड्रोनद्वारे 10 जणांवर कारवाई
शहर पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हा दाखल पनवेल : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यावश्यक कामे नसताना देखील नागरिक फिरु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांमार्फत ड्रोन कॅमेर्याद्वारे निगराणी सुरू करण्यात आलेली आहे. कोळीवाडा येथील काही व्यक्ती खाडी किनार्यावर जमत असल्याचे आढळून आल्याने शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात साथ रोग …
Read More »पन्हळघरात कोरोना नियंत्रण कक्ष
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील पन्हळघर येथे ग्रामस्थांच्या पुढाकाराने कोरोना व्हायरसला गावात येण्याआधी गावच्या वेशीजवळच नेस्तनाबूत करण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्थांना गाव सोडण्यास बंदी घालण्यात आली असून वैद्यकीय कामासाठीच बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते, तर जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी आठवड्यातून एकदाच सकाळी 7 ते …
Read More »मनोरुग्ण महिलेस केले कुटुंबाच्या स्वाधीन; पोलीस व सहज सेवा फाऊंडेशनचा पुढाकार
खोपोली ः प्रतिनिधी लॉकडाऊन व संचारबंदीकाळात शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटना प्रचंड व्यस्त व तणावाखाली आहेत. शहरात अनोळखी व्यक्ती दाखल झाल्यास सर्वांची त्रेधातिरपीट उडते. 20 एप्रिल रोजी रात्री एक अनोळखी महिला शिळफाटा येथे रोडने प्रवास करताना दिसली. अधिक चौकशी केली असता ही महिला मनोरुग्ण असल्याचे निदर्शनास आले. ही महिला फलटण …
Read More »शाळा बंद, पण शिक्षण आहे; स्तुत्य उपक्रमास शिक्षक-विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
माणगाव ः प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली असून इयत्ता दहावीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन द्वितीय सत्राच्या अगोदरच कोरोनामुळे शाळांना सुटी जाहीर झाल्याने द्वितीय सत्र परीक्षा व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम झाला होता. विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहणे …
Read More »‘कोरोनाच्या संकटकाळात पोलिसांचे कार्य कौतुकास्पद’
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जगाला वेढले आहे. या महामारीला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या संकटात माणगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी आपली व आपल्या कुटुंबाची चिंता न करता देशसेवा म्हणून कर्तव्य बजावताना कोठेच कमी पडत नसून या सर्व पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची …
Read More »लॉकडाऊनमध्ये दूधविक्रीला सवलत
म्हसळा ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात गर्दी कमी करण्याकरिता महसूल, पोलीस, म्हसळा नगरपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या वतीने 22 एप्रिल ते 3 मे या कालावधीत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो बुधवारी यशस्वी झाला. यात ग्राहकांनी संबंधित किराणा व्यापार्याला व्हॉट्सअॅपवर मालाची ऑर्डर द्यायची व व्यापार्याने ग्राहकाला माल पोहच करण्याचे सांगण्यात …
Read More »आदिवासी कुटुंबांना मदत
रेवदंडा ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बेलोशी ग्रामपंचायतीच्या वतीने हद्दीतील 1000 सर्वसामान्य, गरजू व आदिवासी कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. बेलोशी ग्रामपंचायत सरपंच कृष्णा भोपी व ग्रामपंचायत सदस्यांनी हद्दीत घरोघरी जाऊन कोरोनाविषयक जनजागृती करून मास्कचे वाटप केले. बेलोशी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज …
Read More »रमजानकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी
मुरूड ः प्रतिनिधी मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना शनिवारपासून (दि. 25) सुरू होत असून 23 मेपर्यंत उपवास सुरू राहणार आहेत. सध्या मुरूडचे तापमान 36 ते 40 डिग्री सेल्सिअस आहे. अशा वेळी मुरूडमधील वीज वारंवार गायब होत असल्याने लोक त्रस्त असून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे मुरूड …
Read More »बाइकस्वारांची पेट्रोलसाठी धडपड; पेट्रोलपंपावरील कर्मचार्यांशी हुज्जत; पंपमालकांना हवे पोलीस संरक्षण
कर्जत ः बातमीदार कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने नेरळ चार दिवस बंद आहे, तर कर्जत शहरासह संपूर्ण तालुका बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील जनतेने जनता कर्फ्यू पाळला आहे, मात्र त्याही स्थितीत मोठ्या प्रमाणात बाइक रस्त्यावर दिसत आहेत. त्यांच्या बाइकसाठी पेट्रोल दिले जात नसल्याने पेट्रोलसाठी वाहनचालक भांडणे करू लागले आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper