भर उन्हाळ्यात उडाली तारांबळ; तत्काळ उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील नवघर गावात भर उन्हाळ्यात खाडीला आलेल्या उधाणाच्या भरतीचे पाणी शिरले असून येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मागील कित्येक वर्षे विकासकामांसाठी बहुतांशी जमीन भरावाखाली गाडली गेली आहे. त्यामुळे गावागावातील पाण्याच्या निचर्याचे स्रोत बंद झाले आहेत. दरम्यान, कोरोना …
Read More »Monthly Archives: April 2020
पनवेल तालुक्यासह रायगडात कोरोनाचा पहिला बळी
खारघरमध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहरखारघर वसाहतीत राहणार्या कोरोनाबाधित रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील हा पहिला कोरोनाबळी ठरला आहे. दुसरीकडे गेल्या 48 तासांमध्ये पनवेल तालुक्यात एकही नवा कोरोना रूग्ण आढळलेला नाही.खारघर सेक्टर 15 येथील घरकुलमध्ये राहणार्या …
Read More »वाधवान बंधूंना व्हीआयपी ट्रीटमेंटवर मुख्यमंत्र्यांचे मौन का? : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीवाधवान बंधूंना व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी केवळ एखाद्या आयपीएस अधिकार्यावर कारवाई करून चालणार नाही. याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वीकारावी लागेल. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. ते काय कडक कारवाई करणार आहेत ते सांगायला हवे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे. हे मौन सोडून त्यांनी बोलायला …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचा गोरगरिबांना मदतीचा हात
पेण : प्रतिनिधीकोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने रोजंदारी काम करून पैसे कमाविणार्यांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. अशा गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. पेणमधील रामवाडी येथील अनेक कुटुंबांना अन्नधान्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले. …
Read More »महाडपाठोपाठ रोह्यातही 100 टक्के लॉकडाऊन
रोहे : प्रतिनिधी देशभर अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत, मात्र रोह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाने गर्दी होऊ लागल्याने येथे 10 ते 13 एप्रिलदरम्यान पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यास शुक्रवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी नागरिकांनी …
Read More »पंतप्रधान मोदी आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »पनवेल भाजपचे एक पाऊल पुढे!
आतापर्यंत 10 हजारहून अधिक गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मदतकार्य सुरू केलेले आहे. पनवेलमध्ये …
Read More »चिंता वाढत आहे…
शुक्रवारी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या हजाराचा टप्पा ओलांडून 1007 इतकी झाली. गेल्या 24 तासांत देशाच्या या आर्थिक राजधानीत 218 नव्या रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे यापैकी 60 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाबाधेची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच हे रुग्ण सायलेंट कॅरिअर्स आहेत. सगळ्यांच्याच दृष्टीने ही बाब चिंता वाढवणारी आहे. डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान …
Read More »क्वारंटाइन नागरिकांसाठी नवी मुंबईत मानसोपचार कक्ष
नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचार कक्षा स्थापन केला आहे. त्यानुसार नागरिकांना तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. कोविड -19 मानसोपचार कक्ष अशी संकल्पना आहे. या कक्षाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील मानसोपचार तज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांप्रमाणेच क्वारंटाइन असलेले नागरिक यांचे मनोबल वाढविण्याची महत्वाची भूमिका बजावणार …
Read More »निरंकारी मिशनची गरजूंना मदत; पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 50 लाखांची मदत
मुंबई : प्रतिनिधी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनचेप्रबंधक आणि सेवादार भक्तगण कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या देशभरातील लक्षावधीबंधु-भगिनींची सेवा करत आहेत. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या अनेक कुटुंबांचे हाल होत आहे, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मिशनचे भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक मदत कार्यासाठी पुढे सरसावले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper