महिला विकास केंद्राचा उपक्रम कर्जत ः बातमीदार – देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी नेरळ-ममदापूर भागातील 50 एकर जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मृतींना चालना देण्यासाठी कोतवालवाडी ट्रस्टची स्थापना केली. त्या कोतवालवाडी ट्रस्टचा 10 एप्रिल हा स्थापना दिवस होता आणि या दिवशी तेथील महिला …
Read More »Monthly Archives: April 2020
रोह्यात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
रोहे : प्रतिनिधी – देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली. तरीही रोहा शहरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अवैधरीत्या नागरिकांनी रस्त्यावर उतरवल्यामुळे रोहा वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 29 मार्च ते …
Read More »कोळी समाजाला शेतकर्यांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी
कोळी बांधवांची मागणी; शेकडो बोटी किनार्याला मुरूड ः प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा कोळी समाज मेटाकुटीस आला आहे. ऐन मासेमारी हंगाम सुरू असतानाच कोरोनामुळे सर्व होड्या किनार्याला लागल्या आहेत. मुंबईतील प्रमुख बाजार आणि मासळी मार्केटही बंद असल्यामुळे सर्व कोळी बांधव घरी बसून …
Read More »क्रांतिकारी सेवा संघातर्फे गरजूंना मदत
पनवेल : कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे, अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवशेठ फडके यांच्या हस्ते तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. आजपर्यंत एक हजार 500 हुन अधिक कुटुंबियांना …
Read More »अबोली महिला रिक्षा संघटनेला मदत
पनवेल : वार्ताहर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच व्यवसायांवर त्याचा परिणाम झालेला आहे. अबोली रिक्षा महिला चालक या रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र या लॉकडाऊन च्या काळात रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अबोली महिला रिक्षा चालकांच्या नेहमीच …
Read More »पनवेलमधील 42,349 गरजूंना मनपामार्फत भोजन
पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्या नागरिकांची उपासमार होत असल्यामुळे याची गंभीर दखल शासनाने घेऊन असून राज्यातील गोरगरीब जनतेला उपाशी न ठेवता जेऊ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल मनपा हद्दीत शुक्रवार (दि. 9) पर्यंत 42,349 लोकांना जेवण दिले आहे. या वेळी पनवेलमधील सामाजिक संस्थांनीही आयुक्त गणेश …
Read More »खंडाळा येथे अंध विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : वार्ताहर श्री साई नारायणबाबा व श्री भगवती साई संस्थान पनवेल यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खंडाळा येथे करण्यात आले. खंडाळा येथे असलेल्या नॅब लायन्स होम फॉर एगींग ब्लाईंड खंडाळा येथील विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीमुळे दररोज वापरात असलेल्या अन्नधान्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता होती. या संदर्भात त्यांनी पनवेलमधील …
Read More »सोनारी सरपंच पुनम कडू यांच्याकडून मेडिकल साहित्य
उरण : रामप्रहर वृत्त सोनारी गावाच्या सरपंच पुनम महेश कडू यांनी आपल्या गावातील डॉक्टरांच्या मागणीची दखल घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावकर्यांना मास्कचे वाटप करत गावातील दवाखान्यातील डॉक्टरांना ही मास्कबरोबर मेडिकल साहित्याचे वाटप करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सरपंच पुनम महेश कडू यांनी गावकर्यांच्या जिविताच्या सुरक्षेसाठी राबविलेल्या उपक्रमांबद्दल डॉक्टर व गावकर्यांनी समाधान …
Read More »पनवेलमधील एपीएमसी मार्केट बंद; भाज्यांमध्ये दरवाढ
पनवेल : वार्ताहर कठोर आदेश देऊनही पनवेल कृषी बाजार समितीतील कांदा-बटाटा, भाजीपाला मार्केटमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात येत नसल्याने आजपासून वाशीसह पनवेल येथील भाजी मार्केट बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु हे भाजी मार्केट बंद झाल्याने अचानकपणे सर्व भाज्यांसह कांदा, बटाटे, लसूणच्या दरामध्ये वाढ झाली असून आज तर ही सुरूवात …
Read More »पनवेलमधील सात हजारहून अधिक गरजूंना तहसील कार्यालयामार्फत मदत
विविध सामाजिक संस्थांचा आवाहनाला उत्तम प्रतिसाद पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या नागरिकांची उपासमार होत असल्यामुळे याची गंभीर दखल शासनाने घेतली असून जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या मुखात घास घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्येही बुधवारी (दि. 8) सात हजारहून अधिक विना शिधापत्रिका धारकांना रेशन व्यवस्था करण्यात आली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper