पनवेल : वार्ताहर सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांना मास्क लावून फिरणे आवश्यक आहे. असे असूनही पनवेलमध्ये काही नागरिक विना मास्कचे फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शत्रुघ्न माळी व विजय …
Read More »Monthly Archives: April 2020
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे खालापूर पोलिसांचे आवाहन
खोपोली ः बातमीदार कोरोना थोपवण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने पोलीस खातेही मोलाची भूमिका व कर्तव्य बजावित आहेत. आयएसओ प्रमाणपत्रधारक असा नावलौकिक असलेल्या खालापूर पोलीस ठाण्याची सध्या लौकिकास साजेशी कामगिरी होत आहे. लाठीचा वापर न करता लॉकडाऊनचे महत्त्व नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी यश मिळविले आहे. तसेच त्यांनी ऑनलाइन फसवणुकीपासून …
Read More »माथेरान घाटात 100हून अधिक मजूर अडकले; निवारा केंद्राचा तात्पुरता आधार
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये एमएमआरडीएची आणि रेल्वेची कामे करण्यासाठी मजुरांना आणण्यात आले होते. त्यातील रेल्वेची कामे करण्यासाठी आलेले मजूर सध्या नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी येथे अडकून पडले आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडून त्यांना तात्पुरता निवारा आणि धान्य देण्यात आले आहे, मात्र त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नाही. त्यामुळे येत्या दिवसांत त्यांची उपासमार होण्याची …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील बाजार नियंत्रणाबाहेर
सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लावण्यात आल्यानंतर नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजीपाला, दूध आणि फळांचे मार्केट हलवण्यात आले. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पोलिसांकडून धडे दिले गेले, मात्र त्याच मैदानात भरवला जाणारा बाजार आता सोशल डिस्टन्सिंचे तीन तेरा वाजवत आहे. दरम्यान, 20 फेरीवाल्यांसाठी …
Read More »माणगाव मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात
माणगाव ः प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे सुपूर्द …
Read More »मुरूड नगर परिषदेतर्फे सॅनिटायझर टनेलची उभारणी
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मुरूड नगर परिषदेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार नगरपालिका कार्यालय, मुख्य बाजारपेठ, मच्छी मार्केट या ठिकाणी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहेत. सॅनिटायझर टनेलची सुरुवात सामान्य नागरिकाकडून करण्यात आली. या टनेलमधून औषधयुक्त पाण्याच्या सूक्ष्म कणांचा फवारा व्यक्तीवर मारला जातो. या आत्याधुनिक मशिनमध्ये 500 लिटरची …
Read More »कोरोनाविरोधातील लढ्यासाठी तालुका प्रशासन सज्ज
रोहे : प्रतिनिधी देशभर कोरोनाचा फैलाव सुरू असून शासन स्तरावर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कोरोनाविरुध्द लढत असताना दुसरीकडे सर्वच प्रशासन यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी सुयोग्य नियोजन करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रथम शहरापुरता होता, पण आता कोरोनाचा धोका हळूहळू शहरातून गावाकडे वाटचाल करू लागला आहे. …
Read More »सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन
अलिबाग ः जिमाका कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या मदतीसाठी शासनाने ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’, ‘मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19’ आणि ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड’ तसेच अशी विशेष शासकीय खाती तयार केली आहेत. जिल्ह्यातील जे उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोरोना विषाणूविरोधातील या युद्धात सहभागी होऊन …
Read More »संधिवातातील पथ्य
सामान्यत: संधिवात म्हटला की सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना हे आठवते. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे. काय खाऊ नये? सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. …
Read More »रायगडचे मच्छीमार संकटात
नैराश्यातून बोटी ओढल्या किनारी; शासन मदतीची अपेक्षा मुरूड ः प्रतिनिधी मागील वर्षी पावसाळ्यात रायगड किनारपट्टीवर तुफान, फयान वादळ, महावादळ आणि विविध कारणांमुळे येणारी मासेमारीवरील बंदी अशा संकटामुळे रायगडचा कोळी समाज मासेमारी दुष्काळात पार होरपळून निघाला. त्यातून सावरत असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे नवे संकट कोळी बांधवांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे मुरूड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper