पनवेल : वार्ताहरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला गेलेल्या कळंबोलीतील 35 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये 31 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या सर्वांना कळंबोली पोलीस ठाण्यातील आवारात आणून दोन तास योगाचे धडे स्वतः उपनिरीक्षक बच्छाव यांनी दिले. त्यानंतर संबंधित नागरिकांवर भा. दं. वि. 188प्रमाणे कारवाई केल्यानंतर समज …
Read More »Monthly Archives: April 2020
आसल ग्रामपंचायतीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तू
कडाव ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लदगे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील बांधकाम व्यावसायिक व फॉर्म हाऊसधारकांच्या मदतीने आसल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी, वस्त्या आणि दलित वस्तीतील 350 कुटुंबांना कडधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिंचवाडी, सागाचीवाडी, बोरीचीवाडी, भूतिवलीवाडी, धामण दांडवाडी, नाण्याचा माळवाडी, आसलवाडी, …
Read More »‘रोटरी’कडून आदिवासींना वस्तूंची मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या आदिवासी बांधवांना शुक्रवारी (दि. 10) रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनचा परिणाम डोंगरदर्यांत राहून लाकूड फाटा विकून मोलमजुरी करणार्या आदिवासी समाजावर होत असल्याची परिस्तिथी पाहिल्यानंतर …
Read More »पनवेलमध्ये वेबलिंकद्वारे आरोग्य सर्वेक्षण
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून या अनुषंगाने महपालिका क्षेत्रातील नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांनी फोन तसेच वेबलिंकद्वारे आपली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. आरोग्य सर्वेक्षणांतर्गत नागरिकांच्या मोबाइलवर 022-35155022 या …
Read More »महाड तालुक्यात गारांचा पाऊस
दासगाव, सापे गावात वादळी पावसाने मोठे नुकसान महाड : प्रतिनिधी एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महाड तालुक्यात आलेल्या गारांसह वादळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दासगाव आणि सापे गावात वादळी पाऊस झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचे पोल देखील कोलमडून पडल्याने दासगावमधील वीज पुरवठा देखील खंडित झाला …
Read More »कोरोना बदलापूरपर्यंत आल्याने रायगड हद्द बंद करण्याची मागणी
कर्जत ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करून रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार्या जिल्हा हद्दीवर चौकी बसवण्यात आली आहे, मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने कर्जत तालुक्यात येत असून, कोरोना शेजारच्या बदलापूरमध्ये पोहचला आहे. त्यामुळे जिल्हा हद्द बंद करण्याची वेळ आली असून कोरोनापासून कर्जत तालुक्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने जिल्हा …
Read More »अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून दारुविक्री करणार्या मायलेकावर गुन्हा
नवी मुंबई : प्रतिनिधी स्कोडा कारवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावून कारमधून दारुची विक्री करणार्या तरुणाला परिमंडळ-1 मधील अमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने गुरुवारी रात्री ताब्यात घेतले आहे. वरुण कमलेश खेमाणी (28) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या स्कोडा कारमधून विदेशी मद्याच्या हजारो रुपये किमतीच्या बाटल्या तसेच …
Read More »चिमुकलीची गोरगरिबांना मदत
कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील दिनेश कडू यांची कन्या ध्रुवी तिसरीत शिकत असून तिने पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे सायकल घेण्यासाठी पिग्मी बँकेत ठेवले होते. ते पैसे या लहानशा मुलीने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला बिस्किटे घेण्यासाठी खर्च केले आहेत. आपली पिग्मी बँक फोडून ध्रुवी सायकल घेणार होती, मात्र कोरोनामुळे …
Read More »मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे …
Read More »नागोठण्यात आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नागोठणे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने सर्व कामधंदे ठप्प झाले आहेत. आदिवासी बांधवांना सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने पेण-सुधागड मतदारसंघाचे भाजपचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने विभागातील चिकणी आदिवासीवाडी, वासगाव, धनगरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, कातळवाडी, पायरवाडी, एकलघर, भपक्याची वाडी या आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper