उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली माँ वैष्णोदेवी मित्र मंडळ उरण यांच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर, पागोटे जवळील झोपडपट्टीतील सुमारे 300 गरीब गरजूंना बुधवारी (दि. 8) अन्नदान करण्यात आले, अशी माहिती माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे सेक्रेटरी दिनेश सिंह यांनी सांगितले. माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे …
Read More »Monthly Archives: April 2020
वेश्वी ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझरची फवारणी
उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 9) ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी, वेश्वी कातकरीवाडी, दादरपाडा येथे सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. गावकर्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या वेळी उरण पंचायत समितीच्या सदस्या दिशा प्रसाद पाटील, वेश्वी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र शंकर मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य …
Read More »अत्यावश्यक सेवा देणार्यांना मास्कचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी यंदाची आंबेडकर जयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेची सेवा करताना आपला जीव धोक्यात घालणार्या आरोग्य रक्षक, सफाई कामगार, पोलीस यांना मास्कचे वाटप केले आहे. खांदा …
Read More »बेकायदा मद्यविक्री करणारे ताब्यात
तळोजा पोलिसांची नावडे फाटा येथील हॉटेलवर कारवाई पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री करण्यास बंदी असताना, छुप्या पद्धतीने मद्यविक्री करून नियमभंग करणार्या तळोजा नावडे फाटा येथील जय मातादी रेस्टॉरंट अॅण्ड बारवर तळोजा पोलिसांनी छापा मारून हजारो रुपये किंमतीचा मद्याचा साठा जप्त केला. तसेच बेकायदा मद्यविक्री करणार्या चौघांवर गुन्हा …
Read More »हनुमान जयंती व्हर्च्युअल पद्धतीने साजरी
कराडे खुर्द ग्रामस्थांकडून अनोखा जन्मोत्सव पनवेल : बातमीदारसध्या सर्वत्र कोरोना विषाणूने धूमाकूळ घातला असल्याने लोक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीचा सोहळादेखील सगळीकडे रद्द करण्यात आला होता, परंतु पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द या गावी भाविकांनी झुम अॅपवरून एकत्र येत जन्मोत्सव साजरा केला. याबाबत आशिष वैद्य यांनी सांगितले की, आमच्या कराडे …
Read More »मॉर्निंग वॉकला गेलेल्या 46 जणांवर खारघरमध्ये पोलिसांची कारवाई
विनाकारण फिरणार्यांवरही गुन्हे दाखल पनवेल : वार्ताहरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आदेश लागू असूनही मॉर्निंग वॉकला जाणार्या 46 जणांवर खारघर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे विनाकारण बाहेर फिरणार्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी काही नागरिक रस्त्यावर येत …
Read More »पनवेल मनपातील भाजप नगरसेवकांचा कोरोनाविरोधात लढा
दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत पनवेल : प्रतिनिधीकोरोनाशी दोन हात करण्यासाठी पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.कोरोना विषाणूचा …
Read More »चिंताजनक! मुंबईत 24 तासांमध्ये नऊ जण दगावले
मुंबई : राजधानी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली असून, गुरुवारी (दि. 9) एकाच दिवशी मुंबईत कोरोनाचे 79 नवीन रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासांत शहरात कोरोनामुळे नऊ जण दगावले आहेत, तर विविध रुग्णालयांत दाखल असलेले सहा कोरोनाबाधीत पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 1346 झाला आहे. यातील …
Read More »‘रिलायन्स’कडून आदिवासी वाड्यांत धान्यवाटप
पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत रिलायन्स नागोठणे कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपून बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह 22 आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप केले. त्यामुळे गोरगरीब जनतेतून रिलायन्सने नेमकी गरज ओळखून मदतीचा हात दिल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीची घोषणा …
Read More »श्रीवर्धन पोलिसांचे पथसंचलन
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन श्रीवर्धन ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांकडून गुरुवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता संपूर्ण शहरात पथसंचलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, असे आवाहन पोलीस करीत होते. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह श्रीवर्धन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper