कर्जत ः बातमीदार – नेरळ पोलिसांनी गावठी दारू बनविणार्या हातभट्ट्याविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बेकरे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात एक लाख 20 हजार रुपयांची गावठी दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली. नेरळ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगल भागात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने …
Read More »Monthly Archives: April 2020
रोह्यात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
बाजारपेठेत प्रचंड गर्दी; पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभर व राज्यभर लॉकडाऊन असताना सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत, परंतु अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा, दूध, भाजीपाला व मेडिकल सेवांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, मात्र या अत्यावश्यक सेवांमधील साहित्य खरेदीसाठी रोहा बाजारपोठेत प्रचंड गर्दी होताना दिसत …
Read More »चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील वणव्यांमुळे जंगलसंपत्तीचा र्हास
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात थंडीचा मोसम संपताच अनेक ठिकाणच्या जंगलांना बेसुमारपणे वणवे लावण्याचा प्रताप सुरू होत असतो. यंदाही वणव्यांची कमतरता नसून नित्यनेमाने लपून-छपून जंगलसंपत्तीचा र्हास करण्यासाठी समाजकंटक यशस्विता दाखवीत आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा महामार्गावरील तलाखराच्या घाटात व घाटाच्या खाली वरच्या उजव्या बाजूला लावण्यात आलेला वणवा मागील …
Read More »वाहतूक शाखेतर्फे अन्नधान्य वाटप
पनवेल : शहर वाहतूक शाखेतर्फे करंजाडे येथील कातकरीवाडीत 100च्यावर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक सुरवाडे, पोलीस हवालदार उमेश उटगीकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गोविंद आदींनी त्या ठिकाणी जाऊन हे वाटप केले आहे. करंजाडेत तरुणाची आत्महत्या …
Read More »गर्दीला आवर घालण्याची मागणी
उरण : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र उरणच्या मासळी, चिकन-मटण व भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला …
Read More »सोशल डिस्टन्सिंग झुगारून ‘वडाळे’त मासेमारी
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना अत्यावश्यक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत आहेत. पनवेल तालुक्यात 16 जणांना कोरोनाची लागण झाली असतानाही रविवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजता आठ ते दहा तरूण वडाळे तलावात सोशल …
Read More »अन्नधान्य व पाण्याचे वाटप
पनवेल : भाजप नगरसेवक राजू सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रेल्वे स्टेशन परिसरातून गोरगरीब तसेच कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना गेल्या आठ दिवसांपासून अन्नधान्य व पाण्याचे वाटप सुरू आहे.
Read More »उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू
उरण : वार्ताहर कोरोना संसर्ग होऊ नये त्याकरिता सर्वत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कामानिमित्त आलेल्या गरिबांचे काम बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने किराणा व जीवनावश्यक सामान खरेदी करण्यास पैसा नाही. अशा गरिबांना आधार म्हणून उरण येथील ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर गावाजवळील झोपडपट्टीत राहणार्या …
Read More »कोरोनाचा मळेवाल्यांना फटका
लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे नुकसान; उरणमध्ये शेतकर्यांवर उपासमारीचे संकट उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधव पावसाळ्यातील भातशेतीच्या हंगामानंतर भातशेतीला पूरक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात, परंतु भाजीपाल्याच्या हंगामातच कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास तयार होणार्या भाजीपाल्याच्या नुकसानीत हिरावला जात आहे. दोन महिने बियाणे, खत व ओषधे यांच्यात खर्च …
Read More »उलवे नोडमध्ये एकाला झाली कोरोनाची लागण
पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 16 पनवेल : प्रतिनिधीउलवे नोडमधील एका व्यक्तिला कोरोना झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 16 झाली आहे.पनवेल तालुक्यात याआधी कळंबोलीत 11, कामोठे येथे दोन रुग्ण, तर खारघरमध्ये दोन जण कोरोनाबाधित आहेत. अशातच तालुक्यातील उलवे नोडमधील सेक्टर 20 येथील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट शुक्रवारी …
Read More »