Breaking News

Monthly Archives: April 2020

जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तहसील कार्यालयास सुपूर्द

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरस आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गरीब, गरजूंना मदत व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांचाकडून जीवनावश्यक वस्तूंचे दोन हजार पॅकेट पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने …

Read More »

आज पुन्हा घडणार देशाच्या एकतेचे दर्शन

रात्री 9 वाजता अंधारात दिवे उजळणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) रात्री 9 वाजता नऊ मिनिटे लाइट बंद करून दिवे, पणत्या, मेणबत्या, टॉर्च, लावण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या एकतेचे दर्शन घडणार आहे. यापूर्वी टाळ्या, थाळी वा वाद्य वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना प्रोत्साहन …

Read More »

केशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य

देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला यश मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रातील केशरी रेशन कार्डधारकांनाही आता धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. राज्यभरातील लॉकरडाऊनची परिस्थिती पाहता अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली होती. कोरोना व्हायरसचे जगभरातील थैमान आणि देशभरात …

Read More »

रायगड जिल्ह्यातील 2500 मच्छीमारांना कोरोनाचा फटका

उरण : प्रतिनिधीराज्यातील लाखो मच्छीमार याआधीच विविध नैसर्गिक अस्मानी संकटात सापडले असतानाच आता त्यामध्ये कोरोना महामारीच्या सुलतानी संकटाची भर पडली आहे. कोरोनामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 2500 मच्छीमारांसाठी राज्य वित्त विभागाकडून डिझेल परताव्याची आलेली साडेसहा कोटीची रक्कम मार्च अखेरपर्यंत वाटपाविना माघारी गेली आहे. रायगड मत्स्यविभागाच्या अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे परताव्याची रक्कम परत गेल्याचा …

Read More »

आदर्श पतसंस्थेने गाठला 300 कोटींच्या व्यवसायाचा पल्ला

अलिबाग ः प्रतिनिधी – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 300 कोटी सहा लाख रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा पल्ला गाठला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेला दोन  कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेच्या एकत्रित व्यवसायात …

Read More »

आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का?

रस्त्यांवर संदेश लिहून नवी मुंबई पालिकेकडून जनजागृती नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका चिंतेत आहे. त्यात दिल्लीतील ताब्लिगी कनेक्शन उघड झाल्याने अनेकांचा शोध सुरू आहे. तर अनेकांना शोधण्यात व क्वारंटाईन करण्यात आले आहे. नवी मुंबईकर जनता पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असली …

Read More »

संचारबंदीत लग्न जुळवणार्या भटजीवर गुन्हा दाखल

गुहागर : प्रतिनिधी – सद्या कोरोना प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊन असताना गुहागर तालुक्यातील कोसबीवाडी येथे शेकडो वर्‍हाडींना जमवून लग्न सोहळा करणार्‍या दोन्ही बाजूचे यजमान, पोलीस पाटील व भडजीवर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लग्न सोहळ्याची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष साळसकर, पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कदम, …

Read More »

मजुरांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी – नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आणि कर्मचारी तसेच नागोठणे ज्वेलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोलमजुरी करणार्‍या 10 गरीब कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे सर्व रोजगार ठप्प झाला असून कामधंदा उपलब्ध नसल्यामुळे या मजुरांची उपासमार होत आहे. ही …

Read More »

भाजप माणगाव तालुकाध्यक्षांकडून आदिवासीवाडीत धान्यवाटप

माणगाव ः प्रतिनिधी – जगभरात कोरोनाने हैदोस घातला असून यामुळे अनेक गावांतील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती ओढवलेल्या माणगाव तालुक्यातील वारक आदिवासी वाडीतील 100 कुटुंबांना भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्याचे वाटप करून दिलासा दिला आहे. सध्या जगभरात कोरोना महामारी पसरली आहे. त्यामुळे जनतेचे …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाकडून मदतनिधी

कळंबोली : प्रतिनिधी – सामाजिक दायित्व या भावनेतून ठेवून खांदा कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाने यंदा जयत्ती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला व परिसरातील आदिवासींना आज अन्नदाना साठी मदतनिधी उपलब्ध करून दिला. कोरोनाने आलेल्या वाईट परिस्थितीत या सामाजिक संस्थेने येणार्‍या आर्थिक वर्षात आदिवासींच्या मूलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची …

Read More »