Breaking News

Monthly Archives: May 2020

आयुक्तांकडून महापालिका हद्दीत पाहणी

पनवेल : वार्ताहर नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पनवेल परिसरात असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर, डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटर, डेलीकेटेड कोविड हॉस्पिटल यांना भेटी देऊन संभाव्य परिस्थितीची अगदी बारकाईने पाहणी केली. डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, तसेच तेथील कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले …

Read More »

पाणी बिल वाढविण्यापेक्षा शंभर टक्के माफ करा; सिडकोने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; भाजप नगरसेवक समीर ठाकूर आक्रमक; मुख्यमंत्री आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरमरीत पत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोने टाळेबंदी सुरू असताना भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. या तिप्पट पाणी देयकला पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर वसाहती विकसित करणार्‍या सिडको प्राधिकरणाने आपली बांधीलकी उचलत शंभर टक्के पाणी बिल माफ करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत …

Read More »

म्हसळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

म्हसळा : प्रतिनिधीम्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावात एका मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतून येथे आली होती. म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायती व म्हसळा शहरासह नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, दुर्गवाडी, चिराठी, सावर गौळवाडी, बौद्धवाडी या विविध वस्त्यांमध्ये किमान 1800 ते 2100 चाकरमानी मुंबईवरून …

Read More »

कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारचा तीव्र निषेध

जनता व्हेंटिलेटवर, तर मुख्यमंत्री होम क्वारंटाइन : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तउद्धव ठाकरे यांचे कुचकामी नेतृत्व आणि महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे राज्यातील जनता व्हेंटिलेटवर, तर स्वत: मुख्यमंत्री होम क्वारंटाइन झाले आहेत, अशी जोरदार टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 22) येथे केली. …

Read More »

पाकिस्तानमध्ये विमान अपघात; अनेकांचा मृत्यू

कराची : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान शुक्रवारी (दि. 22) दुपारी कराची विमानतळाजवळ कोसळून भीषण अपघात झाला. हे विमान लाहोरहून कराचीला येत होते. कराची विमानतळावर उतरण्यापूर्वी ते मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन या निवासी भागात कोसळले. या ए-320 विमानात एकूण 107 लोक होते. यात 99 प्रवासी आणि क्रूमधील आठ सदस्यांचा समावेश आहे. …

Read More »

दोन महिन्यानंतर ‘लालपरी’ पुन्हा रस्त्यावर

रायगडातील आठ आगारांतून 324 एसटी बस फेर्‍या अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 22 मार्च रोजी टाळेबंदी लागू झाली. तेव्हापासून एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. अखेर शुक्रवार (दि. 22)पासून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे दोन महिन्यानंतर लालपरी रस्त्यावर धावली.दोन महिने एसटी सेवा बंद असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन …

Read More »

जीवन गाणे… नव्या चालीत

कोरोना विषाणूने आपल्या भयावह अस्तित्वाची जाणीव मानवजमातीला करून दिली त्याला आता जवळपास सहा महिने होत आले आहेत. युरोप-अमेरिकेत हजारोंचे बळी घेणार्‍या कोरोनाला आतापावेतो विकसनशील भारताने तुलनेने बरा अटकाव केला आहे. आता एकीकडे कोविड-19ची साथ रोखून धरतानाच जगणे पूर्ववत करण्याचे आपले प्रयत्न सुरू झाले आहेत. जोवर कोरोना विषाणूवरची लस वा त्याच्या …

Read More »

पनवेल : महापालिका प्रभाग 18मधील भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. या वेळी उत्तर रायगड भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील, प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत पाटील व राजा चव्हाण, नितीन पाटील, शहर सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, सचिन निळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

पनवेल : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधातील आंदोलनात भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासोबत सुकन्या पाटील, संध्या भगत, सानिका गिजे सहभागी झाल्या होत्या.

Read More »

उरणमध्ये दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह

उरण : वार्ताहर उरण तालुक्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक करंजा येथील तर नागाव येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 झाली. त्यातील 55 रुग्ण बरे होऊन त्यांना डिसचार्ज देण्यात आला आहे. तर 81 रुग्ण उपचार घेत आहेत. एकट्या करंजातील कोरोना रुग्णांची …

Read More »