Breaking News

Monthly Archives: May 2020

जनकल्याण समितीतर्फे आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप

खोपोली ः प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती आणि आयुर्वेद व्यासपीठ यांच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्याकडे आयुर्वेदिक गोळ्यांची पाकिटे सुपूर्द करण्यात आली. या वेळी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक राकेश पाठक, तालुका कार्यवाह अविनाश मोरे, आयुर्वेद व्यासपीठाचे प्रांत …

Read More »

पेज नदीतीरावरील दारूभट्टी उद्ध्वस्त

कर्जत ः बातमीदार कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावळे गावाच्या परिसरात पेज नदीच्या तीरावर बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनविली जात होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून ही दारूभट्टी उद्ध्वस्त केली. नेरळ पोलिसांच्या हद्दीतील बेकरे येथील गावठी दारूभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे बेकरे गावातील काही लोक सावळे येथे दारूची …

Read More »

प्रथिनांचे मूल्यमापन

आरोग्य प्रहर शरीरातील स्नायूंच्या पोषणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आवश्यक आहे, मात्र शारीरिक हालचालीच्या तुलनेत या प्रथिनयुक्त पदार्थांचा अतिरेक झाला, तर याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे प्रथिनयुक्त पदार्थ घेताना योग्य ती काळजी घ्यावी. मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे न्याहारीच्या …

Read More »

आंबा बागायतदार अडचणीत

उत्पादन घटले; शासनाकडे मदतीची मागणी मुरूड ः प्रतिनिधी यंदाचे सतत बदलते वातावरण तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंब्याचे उत्पादन 35 ते 40 टक्क्यांनी घटल्याने आंबा बागायतदार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना शासनाने मदत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने केली आहे. हवामान बदलावर मात करून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, …

Read More »

नवी मुंबईत नालेसफाईला वेग; कोरोनामुळे रखडलेली अभियांत्रिकी विभागाची कामे सुरू

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाने नवी मुंबई शहराला रेड झोनमध्ये आणले आहे. एकाबाजूला कोरोनाने आर्थिक व सामाजिक व्यवस्थेला खीळ बसवलेली असताना पालिकेने नागरिकांच्या व शहराच्या हिताला प्राधान्य देत पावसाळा पूर्व नालेसफाईला व अर्धवट राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. 25 मे पर्यंत डेडलाईन ठेवलेली असली तरी कोरोनामुळे कामगारांचा प्रश्न …

Read More »

आवरे येथील पक्षीमित्रांनी दिले मोराला जीवदान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील आवरे येथील ज्ञानेश्वर ठाकूर या शेतकर्‍याला जखमी अवस्थेत सापडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला पक्षी मित्रांनी  उपचार करून वनविभागाच्या आधिकार्‍यांच्या समक्ष जंगलात सोडून जीवदान देण्याचे काम केले आहे. आवरे येथील शेतकरी जवळच असणार्‍या जंगलात नेहमी प्रमाणे आंबे काढण्यासाठी गेले असता त्यांना जखमी अवस्थेत मोर आढळून आला. त्याच्या …

Read More »

टोलनाका परिसरातील वाहतूक तात्पुरती बंद

पनवेल : वार्ताहर प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार या दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल नाक्याच्यानंतर कि. मी. 33.00 ते कि. मी. 39.000 दरम्यान मिसिंग लिंक या प्रोजेक्ट अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी नियंत्रित स्फोट घडविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. या कालावधीत रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनांसोबत …

Read More »

राज्य सरकार जबाबदारी टाळतेय -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाबाहेर जाण्यास राज्य सरकारमधील असमन्वय कारणीभूत असून सरकार केवळ जबाबदारी टाळण्याचे काम करीत आहे, असा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला. कोरोनाला आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाने राज्यात माझे अंगण माझे रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली होती. …

Read More »

…अन् तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील एका मोठ्या सोसायटीतील टूबीएचकेमध्ये राहणारे कुटुंब. घरात नऊ वर्षाच्या छोट्यापासून 90 वर्षाच्या पणजी पर्यंतची सहा माणसे कर्ता पुरुष नाही. ती, तिची दोन लहान मुले, सासू सासरे आणि 90 वर्षाची आजेसासू. ती खाजगी स्कूलमध्ये नोकरी करून घर चालवते. कोरोंनाच्या लॉकडाऊनमुळे पगार नाही. घरात …

Read More »

ओरियन मॉलमधील बिग बझारवर गुन्हा

पनवेल : बातमीदार, वार्ताहर आयुक्तांच्या आदेशाने लॉकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करीत आहेत. ओरियन मॉलमध्ये दुकान सुरू करण्यास परवानगी नसताना बिग बझारमधील कापडाचे दुकान चालू शुक्रवारी (दि. 23) होते. त्यामुळे महापालिकेने ठरवून दिलेल्या …

Read More »