Breaking News

Monthly Archives: May 2020

दोन महिन्यांनतर ‘त्या’ मायलेकरांची भेट

पनवेल : प्रतिनिधी – पालघर येथील महेश जोशी यांचा 10 वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाइकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला परत आलेले पहाताच त्याच्या आईला अश्रु आवरता आले नाहीत. आपल्या मुलाची भेट घडवून आणणार्‍या पनवेलच्या संदीप रोडे यांचे त्यांनी …

Read More »

पुण्यतिथीनिमित्त कोळखे येथील तरुणांचे रक्तदान

पनवेल : रामप्रहर वृत्त – कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त कोळखे येथील डॉ. विशाल पाटील व विश्वनाथ पाटील या दोन तरुणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने एक हजार …

Read More »

सोनारी गावात होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील सोनारी गावाचे माजी सरपंच तथा भाजपचे महालन विभाग अध्यक्ष महेश कडू आणि सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल यांनी स्वखर्चाने सोनारी गावातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने …

Read More »

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष होतोय सज्ज

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही 24 ु 7 (24 तास) तत्त्वावर कार्यरत  असणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, …

Read More »

कोकणात पाणीटंचाई; टँकरद्वारे पुरवठा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोकणात पाणीटंचाई जाणवत असून, 242 गावे व 675 वाड्यांना 132 टँकर आणि चार अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे दोन लाख 20 हजार 239 नागरिकांना या पाणीपुरवठयामुळे दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासूनच कोकण विभागात सर्वत्र उन्हाची दाहकता जाणवू लागल्याने ज्या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई …

Read More »

होमिओपॅथिक गोळ्यांचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लबच्या वतीने नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीन लाख अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांच्या बाटल्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दीड लाख बाटल्या पुढील दोन दिवसात वितरित करायला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना सहकार्य करणारे डॉ. नितीन पोवळे …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुळे हाहाकार

मे महिन्यात 1600हून अधिक कोरोनाबाधित; 54 जण मृत्युमुखी नवी मुंबई : प्रतिनिधी मनपा हद्दीत एप्रिल महिन्याच्या तुलनेने  मे महिन्यात कोरोना संक्रमणाने कहर केला असून तब्बल 1600 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1853 वर पोहचली …

Read More »

मुरूड तालुक्यात चार कोरोनाबाधित

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील महालोर, खारअंबोली येथील प्रत्येकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला आहे. एकदरा येथेही दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुरूड तालुका ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 12 जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. …

Read More »

महाड तालुक्यास पाणीटंचाईचे चटके; 12 गावे, 82 वाड्या तहानलेल्या; टँकर्सद्वारे पाणीपुरवठा

महाड ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सातत्याने पाणी योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. आजघडीला महाड तालुक्यात 12 गावे आणि 82 वाड्यांत पाणीटंचाई असून नऊ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती महाड पंचायत …

Read More »

कर्जतमध्ये नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग; मास्क, गोळ्यांचे वाटप

कर्जत ः बातमीदार कर्जत शहरावर कोरोनाने वक्रदृष्टी दाखवल्याने शहरातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पालिकेने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी पालिकेने सर्व नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच पालिकेकडून सर्व नागरिकांना मास्क आणि होमिओपॅथिक गोळ्याही देण्यात येत आहेत. शहरातील नागरिकांसाठी पालिकेने नॅशनल कमिशन …

Read More »