Breaking News

Monthly Archives: May 2020

कर्जत भाजप युवा मोर्चातर्फे ऑनलाइन निबंध व वक्तृत्व स्पर्धा

कडाव : प्रतिनिधी विद्यार्थी व तरुणांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिलावी या उद्देशाने कर्जत तालुका भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजप कार्यकारीणीच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन निबंध व वक्ता महाराष्ट्राचा या बँनरखाली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिनांक 15 मे ते …

Read More »

नवी मुंबईत सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी (दि. 20)एकाच दिवसात सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून 43 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1364 झाली आहे. मृतांची एकूण संख्या 45 झाली आहे. आजतागायत 9153 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून एकूण 6922 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही 867 अहवाल प्रलंबित आहेत.  बुधवारी …

Read More »

चाकरमान्यांवर दुहेरी संकट; जीव धोक्यात घालून केल्या जाणार्‍या प्रवासावर कारवाई; राज्य शासनाने व्यवस्था करण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार मुंबईत व त्यांनतर ठाणे व नवी मुंबईत कोणतेही काम करून तग धरून असलेला चाकरमानी सध्या कोकणातील वाट धरू लागला आहे. अवैधरित्या प्रवास करीत आहेत. या वेळी वाहतूक विभागाकडून अडवणूक केल्यावर थेट चालत कोकणातील गाव गाठणार्‍यांची संख्या वाढली आहे. जीव धोक्यात घालून जाणार्‍यांवर मात्र कारवाईमुळे दुहेरी संक्रांत …

Read More »

होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील डॉ. प्रज्ञा भोईर यांनी पंचक्रोशीत आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप केले.   त्याचा अनेकांनी लाभ घेतला. आयुष मंत्रालयाच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम-30 या होमीओपॅथीक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम डॉ. प्रज्ञा भोईर यांच्या वतीने संपूर्ण बोर्ली …

Read More »

बोकडवीरा येथे कोरोना तपासणी सेंटर सुरू

उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढू लागला असल्याच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील कोरोना बधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नियमित वाढ असल्याने येथील प्रशासनाने उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील बोकडवीरा येथील केअर पॉइंट हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणी सेंटर सुरू करण्यात आले आहे. उरण तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला कोविड …

Read More »

महापालिकेचे कोरोना रुग्णालय सिडको प्रदर्शन केंद्रात हलवावे -आ. गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार सिडको प्रदर्शनी केंद्रातील कोरोना रुग्णालयाची पाहणी मंगळवारी आमदार गणेश नाईक यांनी केली. वाशी येथील पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. इतर आजारांसाठी त्यामध्ये उपचार करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्याकरिता हे कोरोना रुग्णालय वाशी येथील प्रदर्शनी केंद्रात हलवावे आणि प्रथम संदर्भ …

Read More »

उरणमधील वेश्वी, दिघोडे गावांत शेतकर्‍यांना भात बियाणांचे वाटप

चिरनेर : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या कृषी खात्याकडूनही सोशल डिस्टन्सिंग पाळत, अतिदक्षता व खबरदारी घेऊनच, खरिप हंगामाची पेरणी करण्याकरिता उरण कृषी कार्यालयाच्या सहाय्यक अधिकारी संगिता पाटील यांच्या पुढाकाराने वेश्वी व दिघोडे या गावातील शेतकर्‍यांना भात बियाणांचे वाटप करण्यात आले. यात वेश्वी गावातील शेतकर्‍यांसाठी दिड टन भात बियाणे तर …

Read More »

पनवेलमध्ये पोक्सो न्यायालय सुरू करा : अ‍ॅड. मनोज भुजबळ

पनवेल ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील स्वतंत्र पोक्सो न्यायालय पनवेल येथे सुरू करण्याची मागणी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी ई-मेलद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. ते शक्य नसल्यास पनवेल न्यायालयीन क्षेत्रातील पोक्सो केसेस पनवेल जिल्हा न्यायालयात चालवण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील पोक्सोच्या केसेस चालवण्यासाठी …

Read More »

‘राज्य शासनाच्या दुर्लक्षामुळे पनवेलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ’

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी प्रदेश अध्यक्ष दिलीप सवणे यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई तसेच इतर ठिकाणी …

Read More »

उरण तालुका भाजपकडून राज्य सरकारचा तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन सादर

उरण : वार्ताहर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी उरण तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 19) राज्य शासनाच्या विरोधात उरण तहसीलदारांना तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी आपल्या नगरसेवकांसह उरणचे निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांना निवेदन दिले. निवेदन देताना उरण तालुका …

Read More »