Breaking News

Monthly Archives: May 2020

म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार? भाजप नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री म्हणतात आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार! आमच्या कोकणी भाषेत म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?’, असा सवाल करीत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी (दि. 24) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या …

Read More »

रायगड जिल्ह्यात 50 नवे कोरोना रुग्ण

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 24) सलग दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नव्या 50 कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्याचा आकडा 757वर पोहचला आहे. पनवेल महापालिका 20, पनवेल ग्रामीण नऊ, उरण 10, माणगाव पाच, कर्जत तीन, अलिबाग दोन आणि पोलादपूर एक असे रुग्ण आढळून आले आहेत. पनवेल तालुक्यात …

Read More »

मुंबईतून आजपासून होणार विमानांचे उड्डाण

मुंबई : केंद्र सरकारने मर्यादित स्वरूपात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सोमवार (दि. 25)पासून देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीला सुरुवात होत आहे. त्यानुसार मुंबई विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार असून, दररोज 25 विमाने उतरणार व तितकीच उड्डाण करणार आहेत. चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातून अनेक सेवा …

Read More »

लॉकडाऊनमुळे आदिवासींचा रोजगार बुडाला

उरण : वार्ताहर देशासह  संपूर्ण  जगावर कोरोन विषाणूच्या साथीने हाहाकार माजविला आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केलेले आहे. त्यामुळे आदिवासींचा रोजगार बुडाला आहे. जंगलातून मिळणारा मेवा बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करणारे आदिवासी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जंगलातून विपुल प्रमाणत करवंदे, जांभळे, फणस, काजू इत्यादी रानमेवा मिळतो. अतिशय …

Read More »

1 जूनपासून मासेमारी बंद; नौका किनारी

उरण : वार्ताहर महाराष्ट्र सागरी मासेमारी आणि नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी 1 जून  ते 31 जुलै असा 61 दिवस करण्याकरिता शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उरण  तालुक्यातील …

Read More »

भाजपतर्फे सावळे गावात रक्तदान शिबिर; उपक्रमाला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने अनेक ठिकाणी रक्ताची कमतरता भासत आहे. ही गंभीर परस्थिती लक्षात घेता, गुळसुंदे जिल्हा परिषद भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोशन पाटील व सावळे गावचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण केदारी यांनी सावळे गावामध्ये …

Read More »

रायगडात 408 रुग्ण कोरोनामुक्त

अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे रविवारी (दि. 24) जिल्ह्यात दिवसभरात 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर बाधितांच्या संख्येत 50 ने वाढ झाली आहे व जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 316 झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक …

Read More »

रायगडात कोरोना वाढतोय

कोरोनाने रायगड जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. पूर्वी केवळ शहरांपुरता मर्यादित असलेल्या कोविड-19च्या विषाणूने एव्हाना जिल्ह्याचा ग्रामीण भागही व्यापला असून, सुधागड हा एकमेव तालुका सोडला तर उर्वरित सर्व 14 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे काही जण उपचार घेऊन बरे होत सुखरूप घरीही …

Read More »

वाशीच्या कोविड रुग्णालयात गरोदर मातांचे यशस्वी सीझर

नवी मुंबई : बातमीदार गेल्या दोन महिन्यांपासून नवी मुंबई मनपा हद्दीत 1500 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह गरोदर मातांचाही समावेश आहे. परंतु या गरोदर मातांचे बाळंतपण व्यवस्थित व सुखरूप करून त्यांना यशस्वीपणे घरी सोडून देण्यात आले आहे. यामुळे वाशी कोविड 19 रुग्णालयातील भूल विभागाचे डॉक्टर …

Read More »

कामोठ्यातील ’गुरुप्रेम’चे सामाजिक दायित्व

कळंबोली : प्रतिनिधी पनवेलपालिका हद्दीतील कामोठे शहरात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असून काही सोसायट्यानी कोरोना विषाणूवर मात करत आपला आदर्श ठेवला आहे. कामोठे वसाहतातील सेक्टर 10, प्लाट क्रमांक 53 मधील गुरुप्रेम हाऊसिंग सहकारी सोसायटीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात सामाजिक दायित्वाची भुमिका पार पाडताना सर्व सभासदांच्या सुरक्षेची काळजी घेवून …

Read More »