पनवेल : वार्ताहर बँक ऑफ बडोदा कामोठे शाखेच्या वतीने व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने कामोठे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे आर्सेनिक अल्बम-30 या …
Read More »Monthly Archives: May 2020
मंडप डेकोरेशनवाले आर्थिक संकटात
कोरोनामुळे अनेक लग्नसोहळे लांबणीवर चिरनेर : रामप्रहर वृत्त जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदी घातली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर मंडप डेकोरेशनवाले यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अर्थिक संकटात आले असुन, या कोरोना व्हायरसमुळे ठरलेली बहुतांश …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नगर परिषदेतर्र्फे सर्वेक्षण
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनूसार उरण नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या हद्दीतील 60 वर्षांपेक्षा अधिक असणार्या व्यक्ती व आजार ग्रस्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये गावनिहाय व वॉर्डनिहाय वय वर्षे 60 पेक्षा …
Read More »पेंढा खातोय भाव; दुप्पट दराने होतेय विक्री
खोपोली ः प्रतिनिधी कमी झालेल्या भातशेतीमुळे दुग्ध व्यावसायिकांना पेंढ्याची कमतरता जाणवत असून पावसापूर्वीची बेगमी म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट भावाने पेंढा खरेदी करावा लागत आहे. भाताचे कोठार ही रायगडची ओळख आता पुसट झाली असून हाताच्या बोटावर मोजणारी कुटुंबेच शेती करीत आहेत. खालापूर तालुक्यातदेखील झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे शेती आणि शेतकरी नष्ट होत चालला …
Read More »शाळांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालकांत संभ्रमाचे वातावरण
पेण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा राज्यात लागू आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे सरकारी, निमसरकारी व खासगी शाळा-महाविद्यालये या टप्प्यातही उघडणार नसून शाळा नेमकी कधी सुरू होणार याविषयी अनिश्चितता आहे. यामुळे आता पालकांनी ऑनलाइन प्रवेशास पसंती दिल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20च्या द्वितीय सत्रापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद करण्यात …
Read More »रेवदंडा ग्रामपंचायतीकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप
रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम नुकताच हाती घेण्यात आला. याशिवाय सुरक्षेसाठी ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्याने नाक्यानाक्यावर तपासणी करण्यात येत आहे. रेवदंडा ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटपाचा प्रारंभ सरपंच मनीषा चुनेकर यांच्या हस्ते …
Read More »पोलीस कर्मचार्यांसाठी ठाण्यात टच फ्री सॅनिटायझर मशिन
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी असंख्य लोक ये-जा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता हे महत्त्वाचे अंग असून येणारे लोक हात स्वच्छ करून यावेत यासाठी मुरूड पोलीस ठाण्यास पुलेकर इंजिनिअरिंग अॅण्ड फॅब्रिकेशन वर्क्सतर्फे टच फ्री सॅनिटायझर मशिन प्रदान करण्यात आली. सॅनिटायझरची बाटली या मशिनमध्ये टाकून पायांच्या साह्याने दाब …
Read More »कर्जतमध्ये सहावा पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णाचे वास्तव्य असलेल्या इमारतीचे निर्जंतुकीकरण
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तालुक्याच्या सर्वच भागांत आता रुग्ण आढळत आहेत. कर्जत शहरातील संजयनगर भागात आढळलेल्या 43 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे कर्जत तालुक्यातील रुग्णसंख्या सहावर पोहचली आहे. सहावा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कर्जत शहरात आढळल्याने आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून दूर असलेल्या कर्जत शहरातील नागरिक दहशतीखाली आले आहेत. …
Read More »पनवेल तालुक्यात कोरोनाचे दोन बळी
कामोठे, तळोजातील महिलांचा मृत्यू पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 16 नवीन रुग्ण आढळले आहेत. कामोठ्यात पाच, कळंबोलीत चार, नवीन पनवेलमध्ये तीन आणि तळोजा फेज-1 येथे एक नवीन रुग्ण आढळला, तर 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे पनवेल ग्रामीणमध्ये दिवसभरात एकही नवीन रुग्णाची नोंद …
Read More »कोरोनाचे सर्व उपचार मोफत झाले पाहिजेत : प्रवीण दरेकर
रत्नागिरी : प्रतिनिधीभाजप महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे. त्यामुळेच राज्यात काही समाधानकारक स्थिती नसल्याने आम्ही जनतेकरिता आता उपापयोजना, आवश्यक तिथे निधी देत आहोत. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 50 लाखांचा निधी पनवेलच्या रुग्णालयाकरिता दिला. आमचे सर्व आमदार आपला निधी कोरोना लढ्यासाठी देत आहेत. स्वॅब तपासणी व कोरोनाचे सर्व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper