Breaking News

Monthly Archives: May 2020

पमपा हद्दीतील दारूची दुकाने बंद करावीत

नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील शासन मान्य दारू विक्रीची सर्व दुकाने पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त व तहसिलदार यांना निवेदन सादर केले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना …

Read More »

उरण शहरात कडकडीत बंद

उरण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण शहरात गुरुवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. परप्रांतीय फिटनेस प्रमाणपत्रासाठी इतरत्र फिरताना दिसत होते. भाजीवाले, किराणा व इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. फक्त जीवनावश्यक म्हणजे मेडिकल दुकाने सुरु होती. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण चार फाटा, राजपाल नाका, …

Read More »

परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र, फॉर्मचे वाटप

माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचे सहकार्य कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे आपल्या गावाकडे जाणारे परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीय अडकून पडले होते. असा लोकांना 38 दिवसानंतर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा …

Read More »

एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व प्रभाग क्र. 18चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या संकट काळात प्रभागातील नागरिकांसाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा उपक्रम सुरू केला असून याचा फायदा शेकडो नागरिकांनी घेतला असून त्यांचे अशा वेगवेगळ्या प्रकारे नियमितपणे …

Read More »

नवी मुंबई महापालिका उभारणार 1200 बेडचे कोविड केअर सेंटर

आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची निर्णय नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका वाशी सिडको एगजीबीशन सेंटर येथे तब्बल 1200 बेडचे कोविड केअर सेंटर उभारणार आहे. क्षेत्रातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावरील उपचाराकरिता वैद्यकीय व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी …

Read More »

आंब्याची आवक वाढली 200 ते 400 रुपये डझन

माणगाव ः प्रतिनिधी   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात काही अंशी सूट मिळाल्याने व आंब्याची आवक वाढल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत आंबे मिळत आहेत. सर्वसाधारण आकाराने लहान असलेले आंबे 200 रुपये प्रतिडझन, तर चांगल्या प्रतीचे आंबे 400 ते 450 रुपये प्रतिडझन मिळत आहेत. किमती आवाक्यात आल्याने ग्राहकांनी आंबा …

Read More »

अवैधरीत्या फिरणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई

रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करीत 1503 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या केसेसमधून 4,29,200 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात …

Read More »

अवैधरीत्या फिरणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई

रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करीत 1503 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या केसेसमधून 4,29,200 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात …

Read More »

पेणमध्ये वर्गवारीनुसार उघडणार दुकाने; नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांची माहिती

पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण नगर परिषद हद्दीतील दुकाने वर्गवारीनुसार सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली. या वेळी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येत असून याकरिता शासनाने …

Read More »

मोटरसायकलस्वारांवर गुन्हा दाखल

पेण ः मोटरसायकलवरून डबल सीट जाणार्‍या दोन जणांवर पेण पोलिसांनी बंदी आदेश कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. दोन जणांना आपल्या ताब्यातील मोटरसायकलवरून सकाळी डबल सीट रामवाडी बसस्थानक ते पेण शहरात जाताना पोलिसांनी पकडले. तपासणीत त्यांच्याकडे गाडीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय आदेशाचा भंग तसेच कोरोना संक्रमण पसरविण्याबाबत पेण पोलीस ठाण्यात …

Read More »