Breaking News

Monthly Archives: May 2020

शेकडो नागरिक नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर; कर्जतमध्ये कोरोना शिरकावाची भीती; प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील जवळपास 650 नागरिक नोकरीनिमित्त दररोज कर्जतबाहेर पडून नवी मुंबई परिसर, ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरात जात आहेत. ते अत्यावश्यक सेवा म्हणून कर्जत तालुक्यातून दररोज बाहेर पडून सायंकाळी-रात्री परततात. त्यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो अशी भीती असल्याने प्रशासनाने त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या …

Read More »

पनवेलमध्ये रुग्णसंख्या वाढतीच

डॉक्टर, पोलिसासह 11 नवे रुग्ण नवेल : प्रतिनिधीपनवेलच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमध्येही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ग्रामीण भागात बुधवारी (दि. 6) विचुंबे येथील तीन वर्षांच्या मुलीसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात एका डॉक्टरचा समावेश आहे, तर महापालिका क्षेत्रात कामोठे आणि खारघरमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले …

Read More »

गुडन्यूज! रायगडातील 56 जण कोरोनामुक्त

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 95 जणांचीही प्रकृती उत्तम अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी एक हजार 150 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणीअंती 966 नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची पुण्यतिथी आज साधेपणाने होणार साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची गुरुवारी (दि. 7) 32वी पुण्यतिथी असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भगतसाहेबांची पुण्यतिथी सामाजिक अंतराचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. …

Read More »

पनवेलहुन बाराशे व्यक्तींना घेऊन विशेष रेल्वे मध्य प्रदेशला रवाना

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे पनवेलसह रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत अडकलेल्या मध्य  प्रदेश राज्यातील तब्बल एक हजार 200 मजूर, व्यक्तींना बुधवारी (दि. 6) रात्री 12.45 वा. विशेष रेल्वेने रेवा येथे रवाना करण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या गावाकडे व घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.या …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने बेलपाडा येथे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते हे वाटप झाले.या वेळी अरुण घरत, अशोक घरत, दीपक पाटील, संतोष म्हात्रे, निलेश म्हात्रे, विकास घरत, सोमनाथ म्हात्रे, अमित म्हात्रे, जयेंद्र ठाकूर, …

Read More »

सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे, पण कडक नियमांसह ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 6) दिली. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक अडकून पडले आहे. या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि बस वाहतूक लवकरच सुरू केली …

Read More »

पायपीट थांबवायलाच हवी

महाराष्ट्रात तसेच पंजाबसारख्या अन्य काही राज्यांत राज्य सरकारी यंत्रणेच्या धीम्या कारभारामुळे मजूर सैरभैर होऊ लागले आहेत. कुठे नावे नोंदवायची, प्रवासाची सोय कधीपर्यंत होईल या सार्‍याबद्दलच गोंधळ असल्याने स्थलांतरित मजूर पायीच गावाकडचा रस्ता धरत आहेत असे चित्र सर्रास दिसते आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून एकूण केसेसचा आकडा बुधवारी 50 हजाराच्या …

Read More »

बिहार राज्यातील मजुरांना उरणमधून निरोप उरण : बिहार राज्यातून आलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म व त्यांची वैद्यकीय तपासणीचे काम येथील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने मंगळवारी पोलिसांनी तत्परतेने केले असून, एकूण 300 मजुरांना पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी एनएमएमटी बसेसमध्ये बसवून निरोप देऊन शुभेच्छा …

Read More »

सिडको वसाहतीत मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर; कळंबोलीत रस्ते दुरुस्ती, नाले, गटार सफाई

कळंबोली : प्रतिनिधी सिडकोने विकसित केलेल्या शहरात मान्सूनपूर्व कामांना युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. कळंबोली शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले असून नाले व गटार सफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. सिडकोचे अधिक्षक अभियंता सिताराम रोकडे हे राज्यात कोरोनाची महामारी असताना पावसाळ्यात पनवेलमधील जनतेला कोणत्याही …

Read More »