मोहोपाडा : प्रतिनिधी 24 जुलै 1989 रोजी पाताळगंगा नदीला आलेल्या पुरामध्ये जीव गमावलेल्यांचा स्मृती स्तंभ कष्टकरीनगर येथे बांधण्यात आला आहे. दर वर्षी या स्तंभांची रंगरंगोटी करुन या स्तंभांची पुष्प हार व श्रीफळ अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येते. या वेळी तुराडे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ गायकवाड, पत्रकार गौतम सोनावणे, दादासो आटपाडकर, …
Read More »Monthly Archives: July 2020
कर्जत तालुक्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या तीनशे पार
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार झाली. त्यात दिलासादायक बाब अशी की, तीनशेहून जास्त रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. त्यातील कर्जत महावीर पेठेत कोरोना झालेला पहिला व्यापारी रुग्ण कोरोनावर मात करून घरी आल्यावर त्याच्या व्यापारी मित्रांनी त्याचे जंगी स्वागत केले. कर्जत शहरातील महावीरपेठमध्ये किराणा मालाचा …
Read More »खारफुटीच्या रोपांची लागवड
उरण : प्रतिनिधी उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी रविवारी (दि. 26) जागतिक खारफुटी संवर्धन दिनानिमित्त उलवे शहरालगत असलेल्या मोहा गावाच्या समोरील खाडी किनारी खारफुटीची रोपे लावुन हा दिन साजरा करण्यात आला. खार्या जमिनीत फुटणारी झाडे म्हणून यांना खारफुटी तसेच कांदळवन, तिवीर या नावाने देखील म्हणुन ओळखले जाते. या …
Read More »खोल समुद्रात मासेमारी करणार्या बोटींवर कारवाई
उरण : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारी करून शासनाच्या मासेमारी बंदीला फाट्यावर मारून मासळी विक्री करीत असतांना उरण तालुक्यातील वशेणी-दादर पुलाखालील बंदरात दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 चे कलम 4 नुसार कारवाई करण्यात आली आहे. उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी स्वप्नील दाभणे यांनी ही कारवाई केली आहे. उरण …
Read More »कर्जत तालुक्यात 16 पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यात रविवारी कोरोनाचे 16 रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यातील रुग्णांची संख्या 430 वर गेली आहे तर आतापर्यंत 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत ग्रामीण क्षेत्रात आठ व कर्जत नगर परिषद क्षेत्रात आठ रुग्ण आहेत. यात भिसेगाव येथील 44, 40, 55 वर्षीय व्यक्ती, …
Read More »पनवेल तालुक्यात 187 नवीन रुग्ण
दोघांचा मृत्यू, 207 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 26) कोरोनाचे 187 नवीन रुग्ण आढळले असून 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 135 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 150 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यातआले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 52 नवीन …
Read More »गणेशमूर्तिकारांसमोर अडचणींचा डोंगर
पनवेल : बातमीदार एरवी या मोसमात गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात व्यग्र असणार्या मूर्तिकारांसमोर यंदा अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. लॉकडाऊनमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक निर्बंध आले. मात्र मूर्तींच्या उंचीबाबत स्पष्टता वेळीच न आल्याने मूर्तिकारांनी आपल्या पद्धतीने मूर्ती साकारल्या. त्यामुळे नियमांच्या चौकटी पलीकडील उंच मूर्तींबाबत काय करायचे, असा प्रश्न मूर्तिकारांसमोर उभा …
Read More »सेवाभावी संस्थांचा ‘त्यांना’ आधार
पनवेल : प्रतिनिधी मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या माया नगरीत असा एक वर्ग आहे. त्यांच्या पर्यंत ही मदत पोहचतच नाही आणि तो मागू ही शकत नाहीत. कारण तो आपली ओळख देऊ शकत नाही. तो वर्ग म्हणजे बार गर्ल्स आणि सेक्स वर्करचा त्यांच्यासाठी आज आधार आहे तो आश्रय सोशल फाऊंडेशन व …
Read More »लॉकडाऊनमुळे बाजारात जुन्याच राख्या
पनवेल : बातमीदार बहीणभावाच्या पवित्र नात्याला बांधून ठेवणार्या रक्षाबंधनाच्या सणाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी आहे. रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात रंगबेरंगी राख्यांनी दुकाने सजली जातात. मात्र यंदा करोनामुळे लागलेल्या टाळेबंदीत राखी व्यवसायावर परिणाम होत असून बाजारात राख्या दाखल झालेल्या नाहीत. बाजारात नवीन राख्या कधी येतील याकडे बहिणींच्या नजरा लागल्या आहेत. श्रावण पौर्णिमा …
Read More »नवी मुंबई भाजपकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे पाठविण्यास सुरुवात
नवी मुंबई : बातमीदार अयोध्येत राममंदिर उभारल्याने कोरोना नाहीसा होईल का? असा प्रश्न विचारून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचले होते. याचा समाचार घेण्यासाठी नवी मुंबई भाजपाकडून खा. पवार यांना पत्रे पाठवण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून खा. पवारांच्या घरी जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. तर नवी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper