दीडशे वर्षांची परंपरा खंडित अलिबाग : प्रतिनिधी दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मांडवा समुद्रकिनार्यावर होणारी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. यंदा ही स्पर्धा रद्द कराण्यात आल्यामुळे दीडशे वर्षांची कुस्ती स्पर्धेची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. मांडवा ग्रामस्थ आणि टाकदेवी क्रीडा मंडळ मांडवा यांच्यातर्फे दरवर्षी मांडवा समुद्रकिनार्यावर कुस्ती …
Read More »Monthly Archives: July 2020
ग्राहकांना वाढीव वीज बिलामध्ये मिळणार सूट
आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : प्रतिनिधी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सततचा पाठपुरावा व प्रयत्नांना यश आले असून सदर बाबत शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव वीज बिलामध्ये 20 ते 30 टक्के सूट देण्यात येणार असून त्याचा 93 टक्के वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. त्यामुळे वीज …
Read More »मौज-मजेसाठी चोरी करणार्या दोन जणांना अटक
पनवेल : प्रतिनिधी पनवेल शहर पोलिसांनी मौजेमजेसाठी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरणार्या दोन आरोपींना अटक करून चार मोटरसायकल, चार ऑटो रिक्षा असा चार लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त संजयकुमार, सह आयुक्त राजकुमार …
Read More »दर्शना भोईर यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी पनवेलच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची खारघरच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सदैव जनतेमध्ये असणार्या दर्शना भोईर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या पदाची जबाबदारी त्यांना देण्यात …
Read More »निष्कर्षाची घाई नको
एका सर्वेक्षणानुसार मुंबईतील झोपडपट्टीतील 57 टक्के लोक कोरोनाच्या संसर्गातून स्वबळावर बरे झाल्याचे दिसून आले. मुंबई ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने असे चित्र यातून सूचित होत असले तरी आणखी व्यापक स्तरावर असे सर्वेक्षण होण्याची गरज आहे. या लोकांमध्ये आढळलेल्या अॅन्टीबॉडी भविष्यातही कोरोनापासून संरक्षण देऊ शकतील का आदी अनेक बाबींविषयी अद्याप संशोधन व्हायचे आहे …
Read More »कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेचा दहावीचा 100% निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. विद्यालयातून 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील …
Read More »पनवेल तालुक्यात 162 नवे रुग्ण
दोघांचा मृत्यू; 163 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 29) कोरोनाचे 162 नवीन रुग्ण आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 163 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »कोरोनाबाधित कुटूंबाची ग्रामस्थांकडून भातलावणी
बेलोशीकरांचा समाजापुढे आदर्श अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे पतीचे निधन, पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह… एकीकडे पती गेल्याचे दुःख दुसरीकडे भातशेती कशी लावायची हा यक्षप्रश्न… अशी दुःखद व कठीण परिस्थिती अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील एका कुटूंबावर ओढवली होती…, परंतु ग्रामस्थांनी सामाजिक भान राखून एकत्रित येत त्यांची भातलावणी पूर्ण करून दिली. कोरोना काळात रुग्ण …
Read More »पनवेल तालुका भाजप युवा मोर्चाकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका (ग्रामीण) मंडल युवा मोर्चातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली 1500 पत्रे …
Read More »मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे : पवार
मुंबई : प्रतिनिधीकाही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर बसून काम करीत आहेत. त्यामुळे राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’वरून काम करतात. तर दुसरे राज्यात फिरत असतात, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरायलाही हवे, असे म्हटले …
Read More »