आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदारकोरोना महामारीने नागरिकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेकांच्या नोकर्या गेल्या असून, कित्येक जणांच्या पगारात कपात केली गेली आहे. अशा वेळी राज्य सरकारने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना उलट शासनाचे प्राधीकरण असलेल्या महावितरणकडून नागरिकांची लूट सुरू आहे. ती थांबावी यासाठी सरकारने महावितरणला …
Read More »Monthly Archives: July 2020
जिल्हाबंदी, नाकाबंदी कडक करावी
महाड : प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाड बंद हा उपाय नसून, हा बंद त्वरित शिथिल करावा आणि कडक जिल्हाबंदी लागू करून पोलीस नाकाबंदीही अधिक कडक करा, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.महाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, मात्र ठराविक मंडळी आणि व्यापार्यांनी मिळून आठ दिवस …
Read More »उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत : चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधीराज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी (दि. 7) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर …
Read More »सरकारची नाचक्की
विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील तीन चाकी आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे. या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने सोमवारी दिला. अधिकार नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी …
Read More »उरण ः शहरातील बाजारपेठेत असलेले राजपाल नाका येथील मोबइल चॉइस एन एक्सचे उद्घाटन भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मननशेठ पटेल, भरत चौधरी, हितेश शाह, अजित भिंडे, सागर मोहिते, हस्तीमल मेहता आदी उपस्थित होते.
Read More »सततच्या पावसाने कार्वी प्रकल्प जमीनदोस्त
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर यांचा कार्वी प्रकल्प सततच्या पावसामुळे सोमवारी कोसळला. या वेळी तेथे कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे 40 हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाने सार्यांचे मोठे नुकसान केले होते. अनेकांचे प्रकल्पदेखील यात मोडून पडले आहेत. इको …
Read More »नवी मुंबई महापालिका प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्नशील
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महापालिका परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 50 टक्के असताना नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 57 ते 58 टक्के आहे. त्यात सध्या देशात बरे होणार्या कोरोना रुग्णांचा वापर करीत प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली असून ती …
Read More »कर्जत तालुक्यात पाच नवीन रुग्ण
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी आढळलेले पाचही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 171वर गेली आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी धाकटे वेणगाव येथील 19 वर्षांचा युवक पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीमध्ये दररोज कामासाठी ये-जा करीत आहे, तर नेरळनजीकच्या दामत येथील 57 वर्षांची …
Read More »कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास दंड
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आयुक्तांच्या आदेशांचे पालन न केल्यास आता एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत असल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी …
Read More »पनवेल तालुक्यात 114 नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू, 174 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी 114 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी 90 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 93 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. पनवेल ग्रामीणमध्ये 24 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper