अलिबाग : प्रतिनिधी 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे केले. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती. …
Read More »Monthly Archives: August 2020
पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता होतोय चकाचक
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्यत्वेकरून तीन रस्त्यांचा वापर केला जातो. माल धक्याकडे जाणारा रस्ता पर्यायाने छोटा आहे. साई मंदिरा वरून येणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. पनवेल हे उपनगरीय रेल्वे वाहिनीवरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन तसेच कोकण रेल्वे वरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे रेल्वे स्टेशन अशी ओळख असून …
Read More »आमदार विनायक मेटे उद्या रोह्यात
रोहे : प्रतिनिधी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन समाजासाठीही शासन दरबारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत कार्यरत असणारे आणि मराठा आरक्षण सोबतच समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यरत असणारी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे हे आपल्या सर्व सहकार्यांसोबत रोहा येथील पिडीत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी व त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व …
Read More »पनवेल तालुक्यात 92 नवीन रुग्ण
सात जणांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 17) कोरोनाचे 92 नवीन रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 72 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 177 …
Read More »‘अंजुमन’च्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा आयटीआय तांत्रिक शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यपदी इश्तियाक घलटे यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन उत्कर्ष साधण्यासाठी अंजुमन संस्थेचा मोठा वाटा असून रायगडात संस्थेचा नावलौकिक आहे. इश्तियाक घलटे 1992मध्ये निर्देशक पदावर रुजू झाले. 2013मध्ये त्यांना संस्थेकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्यपदी …
Read More »गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेण ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात देत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने पेण तालुक्यासह …
Read More »आदिवासी बांधवांना मदतीचा हात
रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वेलटवाडी आदिवासीवाडी सामाजिक कार्य म्हणून दत्तक घेतलेल्या ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेच्या वतीने येथील आदिवासी बांधवांना गॅस शेगडी व खानाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम खानाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी भूषविले. या वेळी ऑल इंडिया रिहॅबिलेटेशन संस्थेचे अध्यक्ष …
Read More »गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांचे गावांकडे आगमन
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही, परंतु प्रत्येक घरात गणपती विराजमान होतो. मुरूड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 25 हजार दीड, पाच व 10 दिवसांच्या गणपतींची संख्या आहे. बाहेरगावी कामासाठी स्थायिक झालेले भाऊ, काका, मामा यांचा सर्व परिवार खासकरून गणेशोत्सवासाठी येत असतो. त्यामुळे मुरूड तालुक्यात नेहमीपेक्षा …
Read More »आसल ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? चढ्या दराने वस्तूंची खरेदी; कोकण आयुक्तांकडे तक्रार
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामनिधी आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या अन्य सहा सदस्यांनी केला आहे. या सहा सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.दरम्यान, पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धिकरण संच, ई-लर्निंग संच, शैक्षणिक साहित्य, शाळांचे …
Read More »रायगडात एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 17) एकाच दिवसात तब्बल 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 185 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 338 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, माणगाव सहा, कर्जत पाच, खालापूर चार, रोहा तीन आणि उरण तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह …
Read More »