वेगवेगळ्या दिशेला तोंड असणार्या पक्षांचे सरकार असेल, तर काय होते याचा प्रत्यय महाविकास आघाडी सरकारकडे पाहिल्यावर सहजपणे येतो. वास्तविक, तीन पक्षांनी मिळून कोरोना संकट तसेच अन्य प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्व ताकद लावणे अपेक्षित होते, मात्र सगळाच सावळागोंधळ आहे. चार महिन्यांनंतरही देऊळ बंद त्याच गोंधळाचा एक भाग आहे. देशात अनलॉक अंतर्गत …
Read More »Monthly Archives: August 2020
विनामास्क फिरणार्यांना मास्कचे वाटप
कर्जत : बातमीदार नेरळ बाजारात मास्क न लावता मोठ्या प्रमाणात नागरिक, ग्रामस्थ फिरत आहेत. त्यांना मास्क वापरण्याची सवय व्हावी म्हणून जनजागृती मोहीम रविवारी (दि. 30) नेरळ व्यापारी फेडरेशनने राबविली. दरम्यान, नेरळ बाजारपेठेत रॅली काढून मास्क वापरण्याचे आवाहन करीत व्यापारी फेडरेशनने मास्कचे वाटप केले. रॅलीमध्ये फेडरेशनचे अध्यक्ष कमलेश ठक्कर, उपाध्यक्ष निलेश …
Read More »हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांचा उच्छाद
श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने तालुक्यातील बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. 90 टक्के झाडे मोडून पडुन गेली आहेत. त्यामुळे बागायतदारांना नवीन लागवड करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र हरिहरेश्वर मारळ परिसरात माकडांनी प्रचंड उच्छाद मांडला असून नवीन लागवडीसाठी आणलेली माडाची रोपे माकडांनी फस्त केली आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे हरिहरेश्वर मंदिर बंद आहे. याच परिसरात …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार ठार
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी बंद पडलेल्या टँकरचा मुसळधार पावसात अंदाज न आल्याने दुचाकिची मागून जोरदार धडक बसल्याने रविंद्र ठोंबरे (32, रा. कोपरी चौक, खालापूर)जागीच ठार झाल्याची घटना रविवारी जुन्या मुंबई-पूणे महामार्गावर खालापूर हद्दीत दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र दुचाकिवरून चौकहून पनवेलच्या दिशेने जात होते. नढाळ गावाच्या हद्दीत बंद पडलेला टँकर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल : वार्ताहर आमदार प्रशांत ठाकूर गणेशोत्सव स्पर्धा मर्यादित कळंबोलीचे पारितोषिक वितरण रविवारी वसाहतीतील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सामाजिक अंतर राखून करण्यात आले. रोडपालीचा राजाला आकर्षक मूर्ती म्हणून तर कोरोना विषयक प्रभावी जनजागृती करिता कळंबोली युथ क्लब आणि सामाजिक उपक्रमसाठी ओमकार मित्र मंडळाला गौरवण्यात आले. गेल्या वर्षीच्या शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी स्वराज्य कला …
Read More »रायगडातील भातपिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव
अलिबाग : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रायगड जिल्हयात भातापीकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात पोलादपूर परीसरात निळा भुंगेरा, माणगाव भागात नाकतोडा तर पेण परीसरात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हयात साधारण एक लाख 10 हजार हेक्टर हे भाताचे क्षेत्र आहे. यंदा लावणीची …
Read More »पनवेल तालुक्यात तब्बल 278 नवे रुग्ण
तिघांचा मृत्यू; 188 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि.30) कोरोनाचे 278 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 218 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 126 रुग्ण बरे …
Read More »भारतीय युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात; ‘ड्रॅगन’ अस्वस्थ
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने दक्षिण चिनी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. गलवान खोर्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले गेले आहे. गलवानमधील हिंसक संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका (फ्रंटलाइन वॉरशिप) दक्षिण चिनी समुद्रात तैनात केली आहे. …
Read More »खुटूक बांधण (ता. पनवेल) : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वासुदेव घरत व विनोद घरत यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले. सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी व अन्य.
Read More »गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांना धान्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांचे रोजगार संपुष्टात आले आणि अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबीयांना सण-उत्सवाच्या आनंदात सहभागी होता यावे आणि प्रत्येकाच्या घरात चार घास गोडधोड व्हावे यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण-कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व …
Read More »