Breaking News

Monthly Archives: September 2020

रायगड जिल्ह्यात 426 नवे पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 426 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 21) झाली, तर दिवसभरात 651 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 292,  अलिबाग 34, पेण 19, रोहा 16, महाड 14 खालापूर व कर्जत प्रत्येकी 12, उरण नऊ, माणगाव सहा, मुरूड व …

Read More »

‘लोकमान्य’तर्फे सिल्व्हर ज्युबिली ऑफर गुंतवणूक योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त – लोकमान्य मल्टिपपज को-ऑपरटीव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या लोकमान्य सिल्व्हर ज्युबिली ऑफर या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारना किमान 20 हजार रुपये व त्यापटीत रक्कम गुंतविता येणार आहे. योजनेत किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास 27 …

Read More »

नेरळमधील अर्धवट कामांबाबत सीईओ नाराज

कर्जत : बातमीदार – नेरळ विकास प्राधिकरण मधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याबाबत बोलावलेल्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी आजची बैठक ही सुरुवात आहे, असे सूचक उत्तर देत नेरळ प्राधिकरण मधील अर्धवट राहिलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे …

Read More »

भाजपतर्फे सेवा सप्ताहानिमित्त पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

नवी मुंबई : प्रतिनिधी – पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त, भाजप कामगार आघाडीच्या वतीने नवी मुंबई मधील दोन पोलीस ठाण्यात कोरोना साहित्य यात मास्क व सॅनिटायझरचेे वाटप करण्यात आले. कामगार आघाडीचे प्रदेशअध्यक्ष गणेश ताठे आणि प्रदेश सरचिटणीस प्रमोद जाधव यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष, कामगार आघाडी सेवा सप्ताह …

Read More »

पनवेलमध्येही मनसेचा सविनय कायदेभंग

पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात पनवेल : प्रतिनिधी – मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळवा यासाठी मनसे तर्फे पनवेल रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी 10.30 वाजता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना मुख्य गेटवरच अडवून ताब्यात घेतले. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांसाठी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ

पनवेल : वार्ताहर – विविध साहित्याने व जीवनावश्यक वस्तूंनी नटलेल्या मिरची गल्लीतील प्रथम अशा पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ सोमवारी (दि. 21) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी स्थानिक नगरसेवक राजू सोनी उपस्थित होते. सध्या डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, बिग बाझार आदी सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. …

Read More »

पनवेल महापालिकेच्या वतीने सॅनिटायझेशन गाड्या आणि पंपांचे लोकार्पण

पनवेल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना करीत आहे. त्या अंतर्गत सॅनिटायझेशन करण्यासाठी चार गाड्या आणि 20 फ्युमिगेशन पंप खरेदी करण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी उपायुक्त श्री. डाके, शैलेश गायकवाड, वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्यासह महापालिकेचे …

Read More »

महामानव कर्मवीर भाऊराव पाटील

महात्मा गौतम बुद्ध म्हणतात, स्वयंप्रकाशित व्हा, स्वावलंबी व्हा. भगवान महावीर म्हणतात, हे पुरुषा! तूच तुझा मित्र आहेस. बाहेरच्या मित्राची इच्छा कशाला करतोस? महात्मा बसवेश्वर यांच्या मते आपल्या जीवनातील समृद्धी, उज्ज्वल प्रतिष्ठा ही स्वकष्टावर अवलंबून असते. गुरुनानक यांनी श्रमाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. स्वत: कष्ट करून उदरनिर्वाह करावा, असे ते आग्रहाने …

Read More »

श्रद्धा फाऊंडेशनकडून धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील सागाचीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना कर्जत वेणगाव येथील डॉ. भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाऊंडेशनच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. श्रद्धा फाऊंडेशनकडून आदिवासी वाड्यांत लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. फाऊंडेशनचे कार्यकर्ते ए. सी. बसवराज, शैलेश शर्मा, शाहीन अख्तर, नितीश …

Read More »

नारीशक्तीची वीज वितरण कार्यालयावर धडक; बिलावरील कर हटविण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार लॉकडाऊन कालावधीत मीटर रीडिंग न घेतल्याने वीज ग्राहकांना विजेचे सरासरी बिल पाठविण्यात आले, मात्र आता तीन महिन्यांनी मीटरचे रीडिंग घेऊन पाठविलेल्या बिलांत या सरासरी बिलाचे समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे बिलांमधील विविध प्रकारचे टॅक्स हटविण्यात यावे, अशी मागणी नारीशक्ती महिला संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.   नारीशक्ती महिला संघटनेच्या …

Read More »