पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार आणि पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील मरण पावलेल्या कोविड रुग्णांवर विद्युतदाहिनी अथवा लाकडाच्या सहाय्याने विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक कोंडी झाली होती. उपचारासाठी तर पैसे खर्च …
Read More »Monthly Archives: September 2020
भाजपची नवी टीम जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी (दि. 26) पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची नावे जाहीर केली. यानिमित्ताने पक्षासाठी झटणार्या नेते, पदाधिकार्यांना राष्ट्रीय स्तरावर व व्यापक प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली आहे.या कार्यकारिणीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह डॉ. रमन सिंह, …
Read More »स्वच्छ भारत अभियानामध्ये जेएनपीटीचा सहभाग
उरण : वार्ताहर – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मिशनला पाठिंबा देण्यासाठी जेएनपीटीमध्ये ’स्वच्छता पखवाडा’ साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता क्रांतीच्या अभियानामध्ये सहभागी होत जेएनपीटीच्या कर्मचार्यांनी पोर्टला स्वच्छ ठेवण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे व त्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची शपथ घेतली. स्वच्छ …
Read More »रेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला
सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष पनवेल : वार्ताहर – खांदा वसाहतीतील बालभारतीजवळील पनवेल-सीएसटी रेल्वे ट्रॅक खालील भुयारी मार्गावरील हाईटगेज शुक्रवारी तुटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून याबाबत वारंवार तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याची प्रतिक्रिया भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी दिली. बालभारती जवळून पनवेल …
Read More »पडझडीतही टिकून राहतील अशा आणखी काही कंपन्या
परदेशी बाजार पडले म्हणून भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात पडझड झाली आणि ती लगेच भरूनही आली. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. अशा बाजारातील चांगले शेअर्स घेऊन शांत बसायचे, ते त्यासाठी. असेच आणखी काही चांगले शेअर्स. मागील आठवड्यात गुरुवारी बाजार पडल्यावर आता कोणते शेअर्स खरेदी करायचे असा प्रश्न माझ्याकडील …
Read More »आपण घरात बसलो होतो तरी, ते आपल्यासाठी काम करत होते…
सहा लाख गावांचा देश सहा महिने थांबला होता, तेव्हा लाखो भारतीय काम करतच होते. आजच्या अभूतपूर्व अशा स्थितीत आजूबाजूला अनेक विसंगती दिसत असल्या तरी त्या भारतीयांनी केलेल्या कामाचा गौरव केलाच पाहिजे. तो केला आणि त्यांची जाणीव ठेवली तरच यापुढील कठीण आव्हानांचा सामना आपण करू शकणार आहोत. सहा महिन्यांच्या अभूतपूर्व लॉकडाऊनचा …
Read More »पाली, पेणमध्ये मराठा समाजाचे आंदोलन
पाली, पेण : प्रतिनिधी मराठा आरक्षण स्थगिती उठवावी आणि विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सुधागड पालीसह जिल्ह्यातील मराठा समाज एकवटला होता. जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारविरोधात मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. शासनाने पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणानुसार काय निर्णय घेणार हे जाहीर करावे, या मागण्याचे …
Read More »पेणमधील सेंट्रल बँकेला आग; लाखोंचे नुकसान
पेण : प्रतिनिधी पेणमधील रायगड बाजार इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या सेंट्रल बँकेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आग लागून लाखो रुपयांची हानी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी कि, पेण धरमतर रडवर रायगड बाजार इमारतीत तळमजल्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा असून शेजारी एटीएम सेंटरही आहे. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान बँक बंद असताना …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांचे सुपर लीगमध्ये सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त एनआयईतर्फे घेण्यात आलेल्या सुपर लीग या स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्याथ्यार्र्ंनी सुयश संपादित केले आहे. इयत्ता चौथी ते नववीच्या प्रत्येक इयत्तेत सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन तसेच दोन विद्यार्थ्यांना टॅब देऊन शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले. …
Read More »क्रांतीची दोन पावले
नव्या जगाला सामोरे जाण्यासाठी आपला भारत देश नव्या उमेदीने उभा राहत आहे. वर्षानुवर्षे सावकारी पाशात आणि गुलामीत पिचलेल्या शेतकरी आणि कामगारांसाठी वरदान ठरावीत अशी विधेयके धडाक्यात आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारने भारतीय क्रांतीचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतकरी आणि कामगार विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper