Breaking News

Monthly Archives: October 2020

टोलवाटोलवी नको, शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या!

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी बारामती : प्रतिनिधीशेतकर्‍यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारच आहे, पण केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

गडचिरोलीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोली येथील धानोरा अंतर्गत येणार्‍या पोलीस मदत केंद्र ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात रविवारी (दि. 18) झालेच्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाच्या सी-60 जवानांना यश आले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जवानांनी नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला असून, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही ताब्यात …

Read More »

कळंबोली पुलावर टायर फुटून ट्रक उलटला

पनवेल : वार्ताहर पनवेल महामार्गावरील कळंबोली पुलावर टायर फुटून एक ट्रक पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ट्रकच्या आतील असलेल्या काचेच्या खिडक्यांचा माल पुलावर पसरल्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला. अल्युमिनियमच्या दरवाजाचा माल घेऊन हा ट्रक सायन-पनवेल महामार्गावरून जात होता. …

Read More »

आरोग्य मोहिमेच्या दुसर्या टप्प्यास सुरुवात

नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या ’माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहिमेचा पहिला टप्पा नवी मुंबई महानगरपालिकेने 10 ऑक्टोबरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण केला असून 14 ऑक्टोबरपासून दुसर्‍या टप्प्यातील सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली आहे. मोहिमेच्या पहिल्या टप्प्याकरिता राज्य शासनामार्फत देण्यात आलेल्या तीन लाख 16, हजार 449 …

Read More »

कशेडी घाटात कारने घेतला पेट

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील कशेडी घाटामध्ये शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास पनवेल ते खेड दरम्यान प्रवासासाठी निघालेल्या जोडप्याची कार अचानक पेट घेऊन आगीच्या ज्वाळांमध्ये खाक झाली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. पनवेल येथील मसूद अहमद सिद्दीकी (40) हे त्यांची पत्नी फौजिया हिच्यासमवेत …

Read More »

पाताळगंगा नदीतील जलचराचा तरुणांना चावा; तिघे जखमी

मोहोपाडा : प्रतिनिधी चांभार्ली येथील पाताळगंगा नदीत पोहायला गेलेल्या तिघांना जलचर प्राण्याने चावा घेतल्याची घटना घडली असून, यात ते जखमी झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे कोंडी परिसरात गावातील रजत मुंढे, जय म्हात्रे, सौरभ जांभुळकर व आणखी दोघे असे पाच तरुण गेले होते. या वेळी पाताळगंगा नदीत …

Read More »

उद्धवा, अजब तुझा कारभार!

रोम जळत असताना राजा नीरो फिडल वाजवत होता, असे इतिहासकार सांगतात. तसाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला असताना राजा म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सर्वस्तरांतून टीका होत असताना अखेर त्यांनी पाहणी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा वरुणराजाने …

Read More »

पनवेल तालुक्यात 133 नवीन रुग्ण

एकाचा मृत्यू ,  237 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 18) कोरोनाचे 133  नवीन रुग्ण आढळले असून एक जणांचा मृत्यू झाला आहे तर 237  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 200 रुग्ण …

Read More »

रायगड जिल्ह्यात 175 नवे पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू; 281 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होताना पहावयास मिळत असून, रविवारी (दि. 18) नव्या 175 रुग्णांची आणि एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 108 व ग्रामीण 25) तालुक्यातील 133, अलिबाग 11, उरण व …

Read More »

सगळी जबाबदारी केंद्राची, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

सांगली : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार, असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करीत तातडीने ती जाहीर करावी, अशी …

Read More »