Breaking News

Monthly Archives: October 2020

करंजाडे येथे गुटखा, एलईडी टीव्हीसह गाडी जप्त

एक जण ताब्यात पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील करंजाडे येथे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात एका व्यक्तीकडून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणार्‍या गुटख्यासह आठ एलईडी टीव्ही गुन्ह्यात वापरलेली गाडी व रोख रक्कम असा मिळून जवळपास सात लाख 81 हजार रुपये …

Read More »

म्हसळ्यातील शिवसैनिकांची तटकरेंवर आगपाखड

म्हसळा : प्रतिनिधी – म्हसळा तालुक्यात शिवसेनेची सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांचा मेळावा शुक्रवारी (दि. 30) पाचगाव आगरी समाज सभागृहात पार पडला. या वेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी आमदार तुकाराम सुर्वे, युवासेना दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले यानी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे …

Read More »

कामोठे येथे कुटुंबातील सदस्यांचे मोबाइल, लॅपटॉप हॅक

जीवे मारण्याची अज्ञात हॅकरकडून धमकी; एकच खळबळ पनवेल : वार्ताहर – अज्ञात हॅकरने कामोठे वसाहतीत राहणार्‍या एका कुटुंबीयांचे सर्व मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हॅक करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून या कुंटुंबाला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस …

Read More »

रायगडात 152 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 152 कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 151 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 99 व ग्रामीण 28) तालुक्यातील 127, पेण आठ, खालापूर सहा, अलिबाग चार, उरण तीन, माणगाव दोन आणि कर्जत व रोहा …

Read More »

राज्यात दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार?

मुंबई : राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार आहे तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक …

Read More »

आत्मनिर्भर भारत : लष्कराने लाँच केले मेसेजिंग अ‍ॅप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारत या मोहिमेतंर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच एक नवे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. सिक्युअर अ‍ॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट (साई) असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अ‍ॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एण्ड टू एण्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणे आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देते. लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेले …

Read More »

विदेशी दारूची वाहतूक; रेवदंड्यात दोघे जेरबंद

रेवदंडा : प्रतिनिधी विदेशी दारूची वाहतूक करणार्‍या दोन जणांना रेवदंडा पोलिसांनी बागमळा येथे सापळा अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारूसह ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. रेवदंडा-अलिबाग रस्त्यावरून विदेशी दारूची ओमनी कारमधून वाहतूक होत असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक हर्षद हिंगे, हवालदार पवार, शिपाई वाघमारे, राकेश मेहत्तर यांनी …

Read More »

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पुण्यातील घटना

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली गेली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नाही; सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्पष्ट

पनवेल : प्रतिनिधी पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर  करण्याबाबात निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शक्त नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार असल्याची बातमी आयुक्तांचा हवाला देऊन एका …

Read More »

दुय्यम वागणूक सहन करणार नाही!; माणगावात शिवसेनेच्या सभेत तटकरेंना इशारा

माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असताना कोणी आपल्याला दुय्यम वागणूक देत असेल, तर ते सहन होणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेनेचे दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी नाव न घेता तटकरे कुटुंबीयांना दिला आहे. माणगाव तालुका शिवसेनेची आढावा सभा शुक्रवारी (दि. 30) कुणबी भवनात दक्षिण रायगड जिल्हा …

Read More »