मुंबई ः प्रतिनिधी मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री न्याय देत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कामे केली तर नेत्यांना आणि सामान्यांना राज्यपालांची भेट घेण्याची गरज नाही, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना व ठाकरे सरकारला लगावला आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांचे नाव न …
Read More »Monthly Archives: October 2020
आमची बाजू सत्याची; सरकाकडे अपील करणार; डॉ. अविनाश गाताडे व संतोष माळी यांची माहिती
पनवेल : रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र संदीप भोईर यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांनी या रागातून व राजकीय आकसापोटी तक्रार दाखल केली. त्यावरून कोकण आयुक्तांनी सहा वर्षे निलंबनाची कारवाई आदेश काढले असले तरी आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे या संदर्भात …
Read More »हिंमत असेल तर वेगवेगळे लढा!; चंद्रकांत पाटलांचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आव्हान
पुणे ः प्रतिनिधी हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळे लढावे, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे, पण तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्त्वे वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही. आमची सगळ्या गोष्टींची तयारी असून, पाच वर्षे सरकार …
Read More »जवानांच्या हौतात्म्याचे घाणेरडे राजकारण; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला शनिवारी (दि. 31) संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आज मी येथे अर्धसैनिक दलाची परेड पाहत असताना माझ्या डोळ्यापुढे एक चित्र तरळले. हे चित्र …
Read More »माथेरानमध्ये नेटवर्क नसल्याने बँकेवर परिणाम
एटीएम सेवाही बंद; व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम आहे. मात्र ते नेहमी बंद असते. त्यामुळे स्थानिकांसह येथे येणारे पर्यटक त्रस्त आहेत. माथेरानमधील व्यापारी व नागरिकांनी युनियन बँकेच्या शाखाधिकार्यांना घेराव घालून बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. देश डिजिटल होत आहेत. केवळ प्रशासकीयच नव्हे …
Read More »पक्षसंघटना वाढीसाठी महिलांनी पुढे यावे
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचे आवाहन खोपोली : प्रतिनिधी – भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात महिलांनी सहभागी होऊन हा देश अधिक बलवान व शक्तिशाली होण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई …
Read More »रिक्षाचालकांना दिलासा; पासिंगच्या कालावधीत वाढ
नवी मुंबई ः बातमीदार कोविड काळात लॉकडाऊन असल्यामुळे नवी मुंबईतील सर्व रिक्षा कित्येक महिने बंद होत्या. परिणामी रिक्षाचालकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे रिक्षा मालकाला पासिंग आणि परमीट नूतनीकरण करता आले नाही. अशा रिक्षावाल्यांना पासिंगचा कोटा वाढवून द्यावा तसेच परमीट नूतनीकरण करणार्या रिक्षावाल्यांकडून दंड आकारू नये, अशी विनंती उपप्रादेशिक …
Read More »रिटेल आणि जिओच्या विस्ताराने दिले रिलायन्सला बळ
रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरत आहे हे समजण्यास मदत होते.आजच्या मालिकेतील शेवटच्या भागात जाणून घेऊ रिलायन्स रिटेल आणि जिओचा विस्तार. रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्स ग्रुपच्या रिटेल …
Read More »मागे पडलेल्या शेती प्रश्नाचा विचार भांडवल आणि तंत्रज्ञानाशिवाय कसा?
भांडवल आणि तंत्रज्ञान वापराची कमतरता ही शेतीची प्रमुख समस्या आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षांपूर्वी म्हटले होते. शेतीत पुरेसे भांडवल गुंतविले जावे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठीचे काही प्रयत्न अलीकडच्या काळात होताना दिसत आहेत. त्याचा वेग कसा वाढेल, असा विचार शेती क्षेत्राविषयी मंथन करणार्यांनी आता केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब …
Read More »खारघरमधील रस्त्यांचे डांबरीकरण करा
भाजपचे प्रभाकर घरत यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर येथील सेक्टर 3, 4 व खारघरमधील इतर परिसर येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबाबत भाजपचे प्रभाकर घरत यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. प्रभाकर घरत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, खारघर मधील सेक्टर 3, 4 …
Read More »