Breaking News

Monthly Archives: November 2020

नागोठण्यात रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार न घेण्याचा लोकशासन समितीचा निर्धार नागोठणे : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांनी शुक्रवारी (दि. 27) रिलायन्स व्यवस्थापनाला दिला. नागोठणे येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या …

Read More »

लढाई की भ्रष्टाचार?

कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा मागोवा घेण्याचे अर्थात ट्रेसिंगचे काम अतिशय प्रभावीपणे सुरू आहे, असे ठाकरे सरकारतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळेच कोविडविरुद्धची लढाई आपण जिंकत आलो आहोत असा आविर्भाव सरकारने आणला आहे. प्रत्यक्षात मात्र किती सावळागोंधळ आहे हे नवी मुंबईतील बनावट कोरोना …

Read More »

रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एका रुग्णाचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, गुरुवारी (दि. 26) नवे 141 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 102 व ग्रामीण 19) तालुक्यातील 121, पेण नऊ, खालापूर सहा आणि उरण, कर्जत, अलिबाग, …

Read More »

मराठी पत्रकारिता वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेतर्फे माध्यम व्यवस्थापन हा एक वर्ष कालावधीचा पत्रकारितेचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (PGDMM) मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून चालविला जातो. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील. मराठी पत्रकारिता वर्गात अत्यंत अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन केले जाते. पत्रकारितेचे साकल्याने ज्ञान देण्याबरोबरच कार्यानुभव, …

Read More »

घरोघरी तुळशीच्या रोपाचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त आपला सण-उत्सव-संस्कृती ही सर्व प्रथम आपण जपली पाहिजे. हल्लीच्या काळात पूर्वी घरो-घरी होणारे तुलसी विवाहाच प्रमाण हळूहळू घटत जात आहे. या गोष्टीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणलीच्या माध्यमातून गेली तीन वर्षे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी पवित्र तुळशीचे रोप कुंडीसहित भेट देत आहेत. याही …

Read More »

‘सीकेटी’त संविधान आणि हुतात्मा दिन कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (स्वायत्त) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत  आभासी माध्यमाद्वारे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत …

Read More »

पनवेल प्रभाग समिती ‘ब’च्या कार्यालयात अनेक विषयांवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये बैठकीचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मालमत्ता कर आणि कचर्‍याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. ही बैठक सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या कार्यालयात अनेक विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा आरोप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा वाढवण्यासाठी चाचणीस आलेल्या रुग्णांच्या आकड्यासोबत त्यांच्या नातेवाईकांचेदेखील बनावट कोरोना रिपोर्ट बनवले गेल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. कहर  म्हणजे 10 वर्षांपूर्वी ज्या इसमाचा मृत्यू झाला आहे अशा व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे दाखविण्यात आले आले आहे. या गंभीर …

Read More »

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांची सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असून ती प्रगतिपथावर आहे. या कामांचा महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर आणि सभापतींनी गुरुवारी (दि. 26) पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’मधील …

Read More »

मराठवाडा पदवीधर निवडणूक नियोजनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक

कन्नड (औरंगाबाद) : प्रतिनिधीमराठवाडा पदवीधर निवडणूक नियोजनासंदर्भात शहरातील चारही बुथचा आढावा घेण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 26) कन्नड येथील साने गुरुजी महाविद्यालय येथे बैठक झाली. भारतीय संविधान दिनानिमित्त या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे त्यांनी पूजन केले. त्याचप्रमाणे कर्मवीर काकासाहेब …

Read More »