पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 24) नवे 141 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर 50 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 23) तालुक्यातील 106, उरण 14, पेण नऊ, खालापूर सात, कर्जत दोन आणि अलिबाग, मुरूड व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी …
Read More »Monthly Archives: November 2020
सिडको उपाध्यक्षांनी घेतला उलव्यातील विकासकामांचा आढावा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा तसेच या नोडमध्ये साकारल्या जात असणार्या सिडकोच्या महत्वाच्या प्रकल्पांचा सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सोमवारी (दि. 23) आढावा घेतला. या वेळी त्यांनी उलवे नोडमधील भूमीपुत्र भवन, एमटीएचल प्रकल्प, नागरी सेवा-सुविधा व त्याचप्रमाणे …
Read More »द्रोणागिरी गडावरील आढळला ऐतिहासिक ठेवा
उरण : वार्ताहर दुर्ग मावळा प्रतिष्ठान गेले काही दिवस द्रोणागिरी गडावरील ऐतिहासिक ठेव्याचा शोध घेत आहेत. त्याचे फलीत त्यांना मिळाले असून त्यांनी गडावर इतिहासकालीन जुने अवशेष शोधून काढले आहेत. त्यामध्ये त्यांना पाण्याचे नऊ टाके, पाच तलाव त्यातील चार तलाव 20 वर्षांपूर्वी वनविभागाच्या अधिकार्यांनी खोदले आहेत आणि एक तलाव हा इतिहासकालीन …
Read More »शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत
कर्जत : बातमीदार पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षक व अन्य शासकीय कर्मचार्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेकडून करण्यात आली आहे. कर्जतचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन रायगड जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे अॅड. कैलास मोरे, हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, …
Read More »खोपोलीत शाळेची घंटा वाजलीच नाही
संस्थाचालक संभ्रमावस्थेत खोपोली : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होणार म्हणून संस्थाचालक तयारीत असताना, अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सोमवारी खोपोली व परिसरातील शाळांचे दरवाजे उघडले नाहीत व शाळेची घंटा वाजलीच नाही. मात्र राज्य शासनाच्या या घाईगडबडीच्या निर्णयाने पालकवर्गात नाराजी पसरली. राज्य शासनाने घाईगडबडी 23 …
Read More »पनवेलकरांना मिळणार मुबलक पाणी
अमृत योजनेच्या कंत्राटदार निवडीला मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या 408 कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून, महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.पनवेलमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी 408 कोटींची अमृत …
Read More »भाजीपाल्याचे भाव गडगडले!
नवी मुंबई एपीएमसीत आवक वाढल्याने दरात घसरण नवी मुंबई : प्रतिनिधीयेथील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गेल्या महिनाभरात चढे असलेले भाजीपाल्याचे दर आता उतरण्यास सुरवात झाली आहे. आवक वाढू लागल्याने भाज्यांचे भाव 40 ते 50 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.अनलॉक सुरू झाल्याने एपीएमसीमध्ये महाराष्ट्राबरोबरा परराज्यांतूनही भाजीपाला येण्यास …
Read More »आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा
ठाणे : प्रतिनिधीशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने मंगळवारी (दि. 24) छापा टाकला. याशिवाय त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विंहग यांच्या घरीही ईडीचे अधिकारी दाखल होऊन त्यांची चौकशी करण्यात आली.टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई झाली. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी तसेच कार्यालयात शोधमोहीम सुरू …
Read More »राज्यातील सरकार त्यांच्या वजनानेच पडेल
देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा पंढरपूर : प्रतिनिधीराज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी (दि. 24) पंढरपूर येथे बोलत होते. नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद …
Read More »288 ग्रामपंचायत कर्मचार्यांचे पनवेल महापालिकेत समावेशन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मनपा सत्ताधार्यांचे कर्मचार्यांनी मानले आभार पनवेल : वार्ताहरपनवेल महापालिकेत काम करणार्या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper