नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या बहाण्याने कंपनी बंद करून त्यांनी कोट्यवधींचा अपहार केला आहे, मात्र त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करीत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून …
Read More »Monthly Archives: November 2020
बिहारनंतर भाजपचे ‘मिशन बंगाल’
पाच प्रभारींची नियुक्ती; तावडेंचाही समावेश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजपने आता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील विधानसभा निवडणूक 2021च्या एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने प. बंगालच्या पाच भागांत केंद्रीय नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सुनील देवधर, विनोद तावडे, …
Read More »…तर भाजप रस्त्यावर उतरेल!
खडसेंच्या सूनबाईंचा राज्य सरकारला इशारा मुक्ताईनगर : प्रतिनिधीवीज बिलात सवलत देण्याची भाषा करणार्या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची सूनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. वीज ग्राहकांना दिलासा …
Read More »कामोठे येथे बसचा अपघात; 16 प्रवासी जखमी
पनवेल : वार्ताहरसायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथे एका खासगी बसला बुधवारी (दि. 18) पहाटे झालेल्या अपघातात 16 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोल्हापूरवरून बदलापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस (एमएच 08 ई 9287) बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कामोठे येथील पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गाच्या कठड्यावर आदळली. या अपघातात बसमधील …
Read More »शिवसेना हिंदुत्ववादी राहिलेली नाही
खासदार नारायण राणेंचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीशिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवे ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, असा घणाघात भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर …
Read More »ओएनजीसी-शिवकर रस्त्याच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ओएनजीसी ते शिवकर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून, हे काम सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या …
Read More »रोह्यात उद्या भाजपची बैठक
पेण, रोहा : प्रतिनिधीबिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने रोहा नगरीत गुरुवारी (दि. 19) भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …
Read More »रायगड जिल्ह्यात लेप्टोची साथ
जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला मात्र गांभीर्य नाही अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे, मात्र जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण वाढत आहेत. अलिबाग व पेण तालुक्यात लेप्टोमुळे काहींच्या मृत्यू झाला आहे. या साथीमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र रायगड जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे …
Read More »विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून आदिवासींची दिवाळी गोड
कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत प्रखंडाच्या वतीने दीपावलीच्या मुहूर्तावर तालुक्यातील बामणोली, आषाणे, चेडोबावाडी, भिसेगाव, नांगुर्ले, पळसदरी, तळ्याचीवाडी या आदिवासी वाड्यांमधील सुमारे 250 कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आला. बजरंग दलाचे साईनाथ श्रीखंडे, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, बजरंग दल संयोजक कमलाकर …
Read More »ऐन दिवाळीत पोलादपूरकरांचा नगरपंचायतीच्या नावाने शिमगा
पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची वणवण पोलादपूर : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना वारंवार नादुरूस्त होत असल्याने पोलादपूरकरांवर ऐन दिवाळीत नगरपंचायतीच्या नावाने शिमगा करण्याची वेळ ओढवली आहे. शहरातील जवळजवळ सर्वच प्रभागांमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आहेत, मात्र दिवाळीत आंघोळीला पाणी नसताना उटणे वाटप करून नगरसेवकांनी नागरिकांची थट्टा केल्याची चर्चा सुरू आहे. …
Read More »