धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरोहा तालुक्यातील धाटाव येथील औद्योगिक क्षेत्रातील रंग तयार करणार्या नामवंत सुदर्शन केमिकल्स कंपनीतील एका प्लांटला बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की रात्री संपूर्ण परिसर आगीच्या तांडवामुळे प्रकाशमय दिसत होता. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने सुदर्शन केमिकल्स कंपनीतील आग विझवण्यात यश आले. सुदैवाने या …
Read More »Monthly Archives: November 2020
‘आत्मनिर्भर 3.0’ ची घोषणा
केंद्राचे कर्मचार्यांना दिवाळी गिफ्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटकाळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मदत पॅकेज जाहीर केले आहे. आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत रोजगार प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आली आहे. यात ज्या संस्थेत एक हजारांपेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी 12 टक्के ईपीएफओ व कंपन्यांचे ईपीएफओ …
Read More »हमरापुर येथे गोडाऊनला आग
पेण : प्रतिनिधी तालुक्यांतील हमरापूर फाटा पोल्ट्री फार्मजवळ एका गोडाऊनला बुधवारी (दि. 11) दुपारी आग लागून, त्यात गणपती मुर्ती बनविण्याचे साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हमरापूर पोल्ट्री फार्मजवळ निळकंठ नाचम यांचे गोडाऊन असून त्यात फायबरच्या मुर्ती, प्लास्टर, काथ्या, रबर व इतर साहित्य ठेवले होते. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या …
Read More »अलिबागेत गायवासरांची पूजा; गोशाळेतील गायींचे डोहाळजेवण
अलिबाग : प्रतिनिधी वसुबारस… दिवाळीचा पहिला दिवस … या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गुरुवारी (दि. 12) गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा …
Read More »झुगरेवाडी शाळेची दिवाळी झाली गोड; रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्याच्या दुर्गम भागातील झुगरेवाडीमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी भेट म्हणून खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टनसींगच्या नियमांचे पालन करण्यात आले. झुगरेवाडी परिसरात कार्यरत असणार्या आणि प्राथमिक शाळा दत्तक घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई वरळी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन मुख्याध्यापक रवी …
Read More »काथ्यापासून इंकोफ्रेडली आकाश कंदील
रेवदंडा ़़: प्रतिनिधी ऐन दिवाळीनिमित्त बाजारात विविध आकाराचे रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदिल विक्रीस आले आहेत. चौलच्या राकेश काठे यांनी काथ्यापासून इंकोफ्रेडली आकाश कंदिल बनविले असून त्यांनी ग्राहक राजाला आकर्षीत केले आहे. चौलच्या भाटगल्लीत राहणार्या राकेश काठे यांनी काथ्याच्या दोरीचे नक्षीदार विणकाम करुन पर्यावरण पुरक, टिकाऊ व आकर्षक असे आकाश कंदिल …
Read More »आई डे केअर च्या विद्यार्थ्यांनी बनविल्या हजारो पणत्या
पेण : प्रतिनिधी पेणमधील आई डे केअर संस्थेच्या 40 विशेष गतिमंद मुलांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेऊन लॉकडाऊनच्या काळात घरच्याघरी यावर्षी 15 हजार विविध प्रकारच्या पणत्या बनविल्या आहेत. त्यातून संस्थेला आर्थिक हातभार तर लागलाच शिवाय काही मुलांनी चांगल्या प्रकारे मानधन मिळविले. आई डे केअर संस्थेत 40 ते 42 विद्यार्थी असून त्यांची गणपती, …
Read More »मुरुड आगाराची दुरावस्था दूर करा, अन्यथा आंदोलन; समाजसेवक अरविंद गायकर यांचा इशारा; सुविधांची वानवा
मुरुड : प्रतिनिधी एसटीचे मुरूड आगार गेल्या काही महिन्यांपासून गैरसोयींचे आगार झाले आहे. त्यातच निसर्ग चक्रिवादळाने या आगाराची पार दैना उडवली आहे. येथील गैरसोयी दूर करून आगाराची दुरुस्ती करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा येथील समाजसेवक अरविंद गायकर यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना निवेदनाद्वारे दिला आहे. मुरुड हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध …
Read More »शिवकार्य ट्रेकर्सतर्फे किल्ले स्वच्छता मोहीम
मोहोपाडा : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्यांवर गडकोटांचे रक्षण व्हावे या हेतूने, खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीनेकिल्ले विसापूर येथे दुर्गभ्रमण करीत असताना किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्लॅस्टिक, बाटल्या व अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला. कड्याकपारीत, झाडाझुडपात जाऊन कचरा गोळा करण्यात आला. गडावर येणार्या पर्यटकांकडून पाणी तसेच …
Read More »आफ्रिकन हापूस भारतात दाखल
नवी मुंबई : बातमीदार भारतात जरी कोकणचा राजा हापूसला मागणी असली तरी, परदेशी आंबे देखील बाजारात येऊ लागले आहेत. त्यापैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेत पिकलेल्या मलावी हापूस नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी दाखल झाला. याआधीच एपीएमसीत स्पेन आणि ब्राझीलचा आंबा दाखल झाला आहे. दरवर्षी कोकणातून एपीएमसी बाजारात व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper