200 जण अडकल्याची भीती महाड : येथील काजळपुरा भागातील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना सोमवारी (दि. 24) सायंकाळी घडली. या इमारतीच्या ढिगार्याखाली 200 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे.ऑगस्ट महिना महाडसाठी पुन्हा एकदा घातक महिना ठरला आहे. महाड-मुंबई मार्गावरील काजळपुरा येथील …
Read More »Yearly Archives: 2020
ओएनजीसी कंपनीच्या पाईपलाइनमधून तेलगळती
उरण : वार्ताहरओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून तेलगळती झाल्याची घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी घडली. वेळीच ही बाब निदर्शनास आल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पाइपलाइन दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पीरवाडी समुद्रकिनारी असलेल्या ओएनजीसी कंपनीच्या पाइपलाइनमधून रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेलगळती होण्यास सुरुवात झाली. अडीचशे किलोमीटर दूरवर असणार्या बॉम्बे हाय येथून अरबी …
Read More »तांबडी अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपींना कडक शिक्षा करा
पीडित कुटुंबीय आणि मराठा समाजाची गृहमंत्र्यांकडे मागणी रोहे : प्रतिनिधीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रोहा तालुक्यातील तांबडी येथील अत्याचाराला बळी पडलेल्या मयत मुलीच्या कुटुंबीयांची सोमवारी (दि. 24) भेट घेतली. या वेळी पीडित कुटुंबीय आणि मराठा समाजाच्या वतीने आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली. या सांत्वनपर भेटीवेळी …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले …
Read More »‘टाटा स्टील बीएसएल’मुळे रोजगार अन् पाणी
पनवेल : रामप्रहर वृत्त – टाटा स्टील बीएसएलने आपल्या महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलता प्रकल्पाद्वारे (विमेन एम्पॉवरमेंट अँड एंटर्प्रिन्युअरशिप प्रोजेक्ट) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्लांटजवळील दोन गावांना मदत पुरवली आहे. सध्याच्या गरजेच्या काळात टाटा स्टील बीएसएलच्या या प्रकल्पामार्फत गावांतील महिलांसाठी नवा रोजगार मार्ग निर्माण झाला आहे तर पाणलोट प्रकल्पामुळे स्थानिक …
Read More »कामोठ्यात अंडरग्राऊंड केबल कार्यान्वित
भाजप नगरसेवक विकास घरत यांचे प्रयत्न कामोठे : रामप्रहर वृत्त – थोडासा पाऊस पडला किंवा वारा सुटला तरी देखील वीज गुल विजेच्या लपंडावामुळे कामोठ्यातीलरहिवासी त्रस्त झाले होते. या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे जुनाट ओव्हर हेड केबल वायर हे लक्षात आल्यावर सोमवारी (दि. 24) प्रभाग क्र 13 चे भाजप नगरसेवक विकास …
Read More »गणेश विसर्जनस्थळी भाजपतर्फे चोख व्यवस्था
उरण नगर परिषदेकडून सुविधा उरण : वार्ताहर – आपल्या लाडक्या बाप्पांनी भक्तांनी सेवा केल्यानंतर दीड दिवसांच्या गणपतींना रविवारी (दि.23) भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली …
Read More »तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता!
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिकरित्या झालेले आहे. यंदा गणेशोत्सवावर कोविड-19चे सावट आहे. असे असले तरी हा आनंददायी उत्सव साजरा करण्याचा उत्साह कायम आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात काही दिवस का होईना चैतन्य अनुभवास मिळत आहे. भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र …
Read More »दीड दिवसाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप
अलिबाग ः प्रतिनिधी आपल्या लाडक्या बाप्पाची भक्तांनी मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्हाभरातील दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी (दि. 23) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शनिवारी सकाळी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाची शोडषोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी टाळमृदुंगाच्या नादात आरती पार पडली. जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे सर्वांनीच आपल्या लाडक्या …
Read More »अमेरिकी निवडणुकीत नरेंद्र मोदींची झलक; ट्रम्प यांच्या व्हिडीओत पंतप्रधानांचा समावेश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिकेतील 20 लाखांहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानाच्या व्यवस्थापकांनी व्हिडीओच्या रूपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक संबोधनाचे संक्षिप्त भाग अंतर्भूत करण्यात आले आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper