Breaking News

Yearly Archives: 2020

अवैध दारूविक्री करणार्यांना अटक

महाड ः प्रतिनिधी – महाड शहरातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील गांधारी नाका येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या वेळी पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. महाड शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रविवार (दि. 12) गांधारी नाका परिसरात …

Read More »

कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस

माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्‍यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा …

Read More »

रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव

दोन दिवसांत 40 पॉझिटिव्ह; पाच जणांची संसर्गावर मात रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (दि. 13) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. त्यामुळे रोहा तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 106वर पोहचली …

Read More »

कोरोना : राजभवनाचे सॅनिटायझेशन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे. येथील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना राजभवनातील जवळपास 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर राजभवन व आसपासच्या परिसरात सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) करण्यात आले आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी …

Read More »

तळकोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी; काही ठिकाणी पाणी शिरले, वाहतूकही झाली विस्कळीत

मालवण : प्रतिनिधी कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. विशेषत: तळकोकणात त्याची तीव्रता अधिक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांना रविवारी (दि. 12) पहाटे मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली होती. वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने …

Read More »

कबड्डी दिन कार्यक्रम रद्द

मुंबई : प्रतिनिधी कबड्डीमहर्षि कै. शंकरराव (बुवा) साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिवस. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे हा दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनामुळे  यंदा हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेली 20 वर्षे  कबड्डी दिन साजरा केला …

Read More »

ऐश्वर्या, आराध्याह कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ‘बिग बी’ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेकचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या या …

Read More »

देशात कोरोनाचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात उपचार घेणार्‍या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (दि. 12) सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 637 नव्या रुग्णांची भर पडली, तर 551 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील आतापर्यंतचा …

Read More »

टिकटॉक फेम तरुणीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर टिकटॉकवर प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीचा प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवताना बनवलेला आणि तिच्याकडून चुकून स्नॅपचॅटवर पोस्ट झालेला व्हिडीओ काही लोकांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून …

Read More »

राजस्थानही मध्य प्रदेशच्या वाटेवर? पायलट-गेहलोत कलह शिगेला

जयपूर, नवी दिल्ली : वृत्तसंस्था तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशची सत्ता गमावलेल्या काँग्रेससाठी आता राजस्थान चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री  सचिन पायलट यांच्यात कलह निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री गेहलोत जयपूरमध्ये आपले सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री पायलट दिल्लीत पोहचले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी …

Read More »