Breaking News

Yearly Archives: 2020

देशातील गरिबांना आणखी पाच महिने मिळणार मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील गरिबांना आणखी पाच महिने म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत धान्य मोफत दिले जाईल, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 30) केली. याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही …

Read More »

तटकरेंनी स्वत:च्या खिशातून किती मदत दिली : नवगणे

श्रीवर्धन : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या मदतवाटपावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यातील वाद सुरूच असून, नुकसान झालेल्या नागरिकांना स्वतःच्या खिशातून किती मदत दिलीत, असा सवाल आता  नवगणे यांनी तटकरेंना केला आहे. स्वतःच्या घरात मुलगा आमदार, मुलगी पालकमंत्री आणि स्वतः खासदार आहात. तिघांच्या मानधनातून जनतेला किती मदत …

Read More »

रायगडात भात लावणीला वेग

अलिबाग, पेण : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात काही दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाला काही प्रमाणात पुन्हा सुरुवात झाल्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, परंतु पावसाला हवा तसा जोर नसल्याने बळीराजा चिंतेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करून घेतली होती. भाताची रोपेदेखील चांगली तयार झाली, मात्र मागील …

Read More »

देशातील गरिबांना आणखी पाच महिने मिळणार मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील गरिबांना आणखी पाच महिने म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत धान्य मोफत दिले जाईल, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 30) केली. याचा लाभ देशातील 80 कोटी जनतेला होणार आहे. एवढेच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही …

Read More »

नॉन कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करा; नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांची मागणी

पनवेल ः बातमीदार पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली …

Read More »

आता शुभमंगल ‘सावधान’!; नियमांचे पालन न केल्यास होणार गुन्हा दाखल

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधी लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा व महत्त्वाचा क्षण… या वेळी सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावावी, असे प्रत्येक तरुण-तरुणीला वाटत असते, पण कोरोनामुळे आता ते शक्य नाही. लॉकडाऊनदरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादित उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी शासनाने …

Read More »

सर्वेक्षणकामी गैरहजर कर्मचार्‍यांना आयुक्तांचा दणका; 500 रुपयांचा दंड

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेचे शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी 500 रुपये दंड …

Read More »

कोरोनाबाधितांच्या समस्यांकडे नगरसेविका दर्शना भोईर यांनी वेधले आयुक्तांचे लक्ष

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा होत असल्याच्या गंभीर बाबीकडे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. महानगरपालिके अंतर्गत उपचार घेत असलेल्या विविध ठिकाणी रुग्णांना सेवा देताना मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत आहे. इंडिया बुल्स या ठिकाणी ठेवलेल्या …

Read More »

राजकीय पार्श्वभूमी पाहून मदत वाटप; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप

अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना राजकीय पार्श्वभूमी पाहून मदतीचे वाटप केले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या घराला, ज्याच्या घरांचे दोन पत्रे उडालेत अशा लोकांना दीड लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, परंतु ज्यांचे खरंच नुकसान झाले आहे त्यांना मात्र अद्याप मदत मिळाली नाही. नुकसानीचे पंचानामेदेखील राजकीय हेतूने प्रेरित होऊनच केले …

Read More »

समर्थ दिशादिग्दर्शन

देशात बुधवारपासून अनलॉक 2 ला सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन अतिशय संयतपणे येणार्‍या परिस्थितीविषयी दिशादिग्दर्शन तर केलेच, खेरीज आवश्यक तेथे वास्तवाची जाणीव करुन देत सामाजिक तसेच वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या हेळसांडीबद्दल टोकले देखील. नोव्हेंबरअखेरपर्यंत 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य देण्याची त्यांची घोषणा …

Read More »