Breaking News

Yearly Archives: 2020

नेरळमधील महिला पोलीस कर्मचारी लाचप्रकरणी अटक

कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करू नये म्हणून आरोपी यांच्याकडून 40 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.नेरळ मधील मुस्लिम महिला विवाह होऊन मुंबई सासरी गेल्यानंतर तेथे सासरच्या मंडळीकडून झालेला छळ याचा गुन्हा नेरळ पोलीस ठाण्यात दाखल आहे.दरम्यान,या गुन्ह्यातील …

Read More »

रायगडातील 124 सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी राखीव

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील एकूण 809 ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर 124 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 218 सरपंचपद आरक्षित आहेत. 434 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असून, त्यातील 217 पदे महिलांसाठी राखीव आहेत. ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्ह्यातील …

Read More »

भटके-विमुक्त आघाडीचा रायगड दौरा

पनवेल ः प्रतिनिधी भटके-विमुक्त आघाडी रायगड यांच्या वतीने बुधवारी (दि.9) उत्तर रायगड जिल्हा दौरा करण्यात आला. या वेळी भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश कोकण सहसंयोजक भास्कर यमगर, रायगड उत्तर जिल्हा संयोजक बबन बारगजे व सहसंयोजक उत्तम जरग उपस्थित होते. कामोठे, कळंबोली, पनवेल शहर, पनवेल ग्रामीण, कर्जत, खालापूर, खोपोली या विभागांत दौरा …

Read More »

रायगडच्या समुद्रकिनारी निळ्या रंगाच्या लाटा

अलिबाग : रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीही रात्रीच्या सुमारास चमकणार्‍या निळ्या लाटांचा नजारा अनुभवायला मिळतो आहे. अलिबागजवळच्या नागाव किनारी बुधवारी रात्रीच्या सुमारास निळ्या रंगाच्या लाटा पहायला मिळाल्या. किनार्‍यावर फिरायला गेलेल्या काही तरुणांनी या लाटा पाहिल्या आणि मोबाइलमध्ये टिपल्या. लाटा  उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका. समुद्राच्या पाण्याबरोबर …

Read More »

कर्जतच्या शेतकर्‍याने पिकवले साडेतीन किलोचे रताळे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील लाखरन गावामधील एका शेतकर्‍याने रताळ्याचे पीक घेतले असून त्यापैकी एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. लाखरन येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपारिक पिके घेऊन, ही पिके आपल्याकडे होत नाहीत, हे …

Read More »

मुरूडमध्ये पाऊस; पिकाला धोका

मुरूड : प्रतिनिधी         तालुक्यात बुधवारी (दि. 9) अचानक 15 ते 20 मिनिटे पाऊस पडल्याने कडधान्य व आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने स्थानीक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात भात पीक घेतल्यानतंर मुरूड तालुक्यातील शेतकरी वाल, चवळी, मुग, मटकी, हरभरे अशा कडधान्य पिकांचे तसेच सफेद कांद्याचे उत्पादन …

Read More »

किल्ले रायगड परिसरात उत्खनन

अतिउच्च दाबाच्या वीज टॉवरलादेखील धोका महाड : प्रतिनिधीनिसर्गसंपन्न व ऐतिहासिक रायगड परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन होत आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून, त्याकरिता नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन केले जात आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि …

Read More »

‘रिलायन्स’विरोधात पावसातही ठिय्या आंदोलन

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे परिसरात बुधवारी (दि. 9) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. तरीही येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असेलेले ठिय्या आंदोलन आठशे ते हजार आंदोलनकर्त्यांनी पावसात भिजूनही चालू ठेवले. निर्णय मिळाल्याशिवाय येथून उठायचेच नाही हा त्यांनी दृढनिश्चय केला असला तरी शासन आणि रिलायन्स व्यवस्थापन यांना पाझर फुटणार तरी कधी, …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून विकासकामांचा धूमधडाका

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्‍या दिवशी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत …

Read More »

भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर प. बंगालमध्ये हल्ला

कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळाले असून, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नड्डा हे पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दक्षिण परगणाच्या दिशेने चालले चालले असताना डायमंड हार्बर परिसरात त्यांच्या वाहनांवर …

Read More »