Breaking News

Yearly Archives: 2020

धोका दूर ठेवणे हाच उपाय

नववर्षाच्या तोंडावर अवघ्या आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा मोठ्या फैलावाला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे आणि ही चिंता एकट्या भारताच्याच वाट्याला आली नसून अवघे जगच पुन्हा एकदा या चिंतेतून जात आहे. युरोपात ब्रिटनखेरीज स्पेन, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि फ्रान्स या देशांत ब्रिटनहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा जानेवारी 2021मध्ये सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाकडी, उमरोली, उसर्ली खुर्द, पाली देवद, वाजे, वलप, सावळे, हरिग्राम, पाले बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल केले.राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होत …

Read More »

भुजबळ, वडेट्टीवार याची हकालपट्टी करा

मराठा संघटनांची मागणी मुंबई : प्रतिनिधीमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे, आंदोलने झाली. आजही प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे मराठा समाज-ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांची …

Read More »

ठाकरे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे काय?

भाजप नेते आशिष शेलारांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी आंदोलनावेळी फ्री काश्मीरचे पोस्टर झळकाविणार्‍या तरुणीविरोधातील तक्रार मुंबई पोलिसांनी मागे घेतली असून, या प्रकरणात सी रिपोर्ट दाखल केला आहे. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा

पनवेल : रामप्रहर वृत्तसामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 29) झाली.उलवे नोड येथील रामशेठ …

Read More »

इंग्लंडहून रायगडात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

अलिबाग : इंग्लडहून रायगड जिल्ह्यातील खारघरमध्ये आलेली   महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. तिच्यावर पनवेल येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या 30 ते 40 जणांची कोविड तपासणी सुरू आहे.  इंग्लडहून खारघर येथील एक दाम्पत्य 8 डिसेंबर रोजी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर दोघे खोपोलीत आले. …

Read More »

नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव

ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांना संसर्ग नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूने डोकेदुखी वाढवली आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एव्हाना 16 देशांमध्ये पोहचलेल्या या विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले …

Read More »

सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा; रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी ‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये …

Read More »

अनधिकृत खोदकामाबाबत कारवाई करावी; अन्यथा आंदोलन!; माणगाव नगरपंचायतीला भाजपचा इशारा

माणगाव : रामप्रहर वृत्त शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर रात्रीच्यावेळी अनाधिकृत खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. सदर अनधिकृत काम त्वरीत बंद करावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजप तर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे निवेदनाद्वारे दिला आहे.माणगाव नगरपंचायत हद्दीतील …

Read More »