महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून चावडी आणि शौचालय पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 8, 5, 7 आणि 4 येथील गार्डनमध्ये विविध कामे करण्यात आली होती. या कामांचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी …
Read More »Yearly Archives: 2020
महिला दिनी कोण उंचावणार विश्वचषक?
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज फायनल मेलबर्न : वृत्तसंस्थामहिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 8) भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या लढतीत कोणता संघ विश्वचषक जिंकून महिला दिन जल्लोषात साजरा करणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. अंतिम लढत मेलबर्न मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत चार वेळा …
Read More »रोह्यात अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार
आरोपीला मध्यरात्री अटक रोहे ः प्रतिनिधी उदरनिर्वाहासाठी रोह्यात आलेल्या एका कुटुंबातील 11 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अष्टमी येथे समोर आली आहे. या घटनेची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांनी एकत्र येत रोहा पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर आरोपीविरोधात शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ दिवसांनंतर …
Read More »द्रुतगती मार्गावर एसटीचा अपघात, सहा जखमी
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावर ठाणे-पारनेर एसटी बसला शनिवारी (दि. 7) पहाटे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले. एसटी चालक भाऊसाहेब गोरक्षनाथ शिरसाठ (वय 33, रा. बीड) यांनी खालापूर टोल नाक्यावर एसटीचा वेग कमी केला. त्याचवेळेस पाठीमागून वेगात आलेला …
Read More »खोपोलीत महिलांकडून महिलांचे कौतुक
सहजसेवा फाऊंडेशनचा महिला दिन उत्साहात खालापूर : प्रतिनिधी महिला दिनानिमित्ताने सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत असणार्या महिलांचा शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिलांनी महिलांचा केलेला गौरव मनास भावून जातो, जबाबदारीने कार्य करणार्या महिलांना समाजाने अधिक पुढे येण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती वैशाली जाधव …
Read More »…तरी महिलांसमोरील आव्हाने कायम
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे मत; अलिबाग प्रेस असोसिएशनच्या तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण अलिबाग : प्रतिनिधी काळ बदलला असला तरी महिलांसमोरील आव्हाने कमी झालेली नाहीत, ती आजही कायम आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यासाठी मुले आणि पुरुषांचे प्रबोधन व्हायला हवे, असे मत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी …
Read More »ऑलिम्पियाड हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त सिल्वर झोन फाऊंडेशन दिल्ली आयोजित अखिल भारतीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा 17 डिसेंबर 2019 रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. या परीक्षा इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गटात आयोजित केल्या होत्या. या परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन, …
Read More »धूलिवंदन सणानिमित्त रंग, पाण्याची उधळण टाळा
माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आवाहन पनवेल : वार्ताहर कोरोना व्हायरस संदर्भातील जागतिक संकट लक्षात घेता व भारतात सुध्दा काही ठिकाणी कोरोना व्हायरसचे संशयीत रुग्ण आढळल्याचे पाहता याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी (धूलिवंदन) सण साजरा करणार नसल्याचे जाहीर केले …
Read More »नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यातर्फे स्वामी सेवकांसाठी आइस्क्रीम वाटप
पनवेल : वार्ताहर श्री स्वामी समर्थ पालखी उत्साहामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने व स्वामी सेवकांचा आनंद वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील कार्यकर्त्यांच्या साथीने हजारो स्वामी सेवकांना आईस्क्रिमचे वाटप करून वेगळ्या प्रकारची स्वामी सेवा करतात. त्यानुसार याहीवर्षी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सामाजिक मंडळाच्या वतीने श्री स्वामी …
Read More »श्री स्वामी समर्थ पालखीत पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प. पू. सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपार्शिवादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा, पनवेल येथून सुरू करण्यात आला. संपूर्ण शहरात ही पालखी फिरविण्यात आली होती. यात पनवेलकरांनी सहभाग घेवून श्री स्वामी समर्थांचा गजर केला. पालखी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper