कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका 15 जानेवारीला घेण्यात आल्या, मात्र सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. गुरुवारी (दि. 21) निवडणूका झालेल्या व अन्य अशा एकूण 53 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी सोडतीला हरकत घेतल्याचे पहायला मिळाले ते या संदर्भात …
Read More »Monthly Archives: January 2021
सवतकड्याला मिळणार पर्यटनस्थळाचा दर्जा
मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीमधील सुप्रसिद्ध सवतकडा येथील धबधबा साधरणपणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कोसळत असतो. यंदा पाऊस लांबल्यामुळे हा धबधबा निरंतर सुरू आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. उंच डोंगरावरून कोसळणार्या या धबधब्यातून उडणारे तुषार हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. राज्य शासनाने इ-पास रद्द केल्यामुळे मुरुडमध्ये आता पर्यटक …
Read More »ऑनलाइन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
नवी मुंबई : प्रतिनिधी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2021 या ऑनलाइन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 20) विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी नवी मुंबई येथे मोठ्या जल्लोषात झाला. या वेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात …
Read More »सिडको देणार हज समितीला खारघरचा भूखंड
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील भूखंड क्र. 1ए भारतीय हज समितीला हज हाउस आणि हंगामी कार्यालयाच्या उभारणीसाठी वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर हा भूखंड असल्याने हज यात्रेला जाणार्या यात्रेकरूंना याचा निश्चितच फायदा होणार आहे. मुस्लीम …
Read More »प्रभागात पाहणी अभियान राबवा
भाजपच्या माजी नगरसेविका रुपाली भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्रभाग 96 मधील डेब्रिजचे व कचर्याचे ढिगारे हटविण्याची तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना कचर्याचे डब्बे वितरीत करण्याची, स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करण्याची तसेच विभागात पाहणी अभियान राबविण्याची मागणी प्रभाग 96 मधील भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत …
Read More »प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन रंगले
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघात रविवारी (दि. 17) पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले. तब्बल एक वर्षाच्या कोरोना संचारबंदीनंतर नसीमा फाऊंडेशन पनवेल आणि गजल ग्रुप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साजर्या झालेल्या या सोहळ्यात कविसंमेलनही रंगले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गजलकार ए. के. शेख यांचे कविता माझी सखी हे कविता-गजलचे …
Read More »उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट
सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी सन 2020 ते 2025 या कालावधीकरिता सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तू नवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता उरण एजुकेशन हायस्कूल, बोरी पालक मैदान उरण येथे हा कार्यक्रम झाला. 2011 च्या जनगणनेचा …
Read More »सिडनी कसोटीनंतर राहुल सरांनी केला होता मेसेज ; विहारीची माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघातील सदस्य असणार्या हनुमा विहारीने तिसर्या कसोटीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षपदी असणार्या राहुल द्रविडसंदर्भात एक खुलासा केला आहे. सिडनीमधील तिसर्या कसोटी सामन्यात दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे खिंड लढवणार्या विहारीला सामना संपल्यानंतर द्रविडने एक खास मेसेज केला होता. …
Read More »भारतीय क्रीडाप्रेमींना गुगलकडून अनोखे सरप्राइज
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करीत आहे. गुगलवर इंडियन क्रिकेट टीम किंवा इंडिया नॅशनल क्रिकेट टीम असे टाइप करून सर्च केल्यास व्हर्चुअल आतषबाजी दिसते. बॉर्डर-गावसकर मालिका भारताने जिंकल्यानंतर गुगुलने क्रीडा चाहत्यांना हे खास सरप्राइज दिले आहे. …
Read More »अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली मने!
मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेला भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी त्याने कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास नकार देऊन चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणेचे माटुंगा येथील राहत्या घरी अधिक जल्लोषात तसेच पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या …
Read More »