अमरावती : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अमरावती जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढल्याने रविवारी (दि. 21) एका दिवसाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. अशातच अमरावती व अचलपूरमध्ये पुढील आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोमवारी (दि. 22) रात्री 8 …
Read More »Monthly Archives: February 2021
रोह्याच्या कुंडलिका नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू
धाटाव : प्रतिनिधी मुंबईहून रोह्यातील बाहे गावी आपल्या मित्राकडे आलेल्या दोन तरुणांचा कुंडलिका नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईहून 25जण शनिवारी (दि. 20) बाहे गावी सहलीसाठी आले होते. त्यापैकी काही तरुणांना पोहोण्याचा मोह आवरला नाही, मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अजिंक्य जयराम …
Read More »खारघर : सेक्टर 19 येथील ए. आर. पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक अनिल …
Read More »बार, पब, नाइट लाइफ-नो लॉकडाऊन!; भाजप नेते आशिष शेलार यांचे टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातही कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनीदेखील लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महापौर म्हणतात लॉकडाऊन, पण बार, …
Read More »ठाकरे सरकार रामाचे नाही, भीमाचे नाही आणि कामाचेही नाही : रामदास आठवले
पालघर : प्रतिनिधी मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या संदर्भात चर्चा केल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. विक्रमगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत …
Read More »काँग्रेसच्या जनआक्रोश रॅलीच्या मंचावर डान्सरने लगावले ठुमके; व्हिडीओ व्हायरल
रांची : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे काँग्रेसकडून समर्थन करण्यात आले आहे, मात्र झारखंडमधील सरायकेला-खरसावो जिल्ह्यात काँग्रेसतर्फे शेतकर्यांच्या समर्थनार्थ आयोजित जनआक्रोश रॅलीत चक्क एका डान्सरचे ठुमके पाहावयास मिळाले. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्याद्वारे ही रॅली …
Read More »लग्नाला नकार दिल्याने तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील खळबळजनक घटना
मुंबई : प्रतिनिधी लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने 21 वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील खार रेल्वेस्थानकात घडला. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. सुमेध जाधव असे आरोपी तरुणाचे …
Read More »अलिबागेत बाळशास्त्री जांभेकर जयंती
अलिबाग : प्रतिनिधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 20) आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या …
Read More »कै. विजय कापरेकर यांची अभिवादन सभा
चौक ः चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवारी (दि. 20) विद्या प्रसारिणी सभा चौकचे माजी उपाध्यक्ष कै. विजय महादेव कापरेकर उर्फ तात्या यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती पुंडलिक उर्फ बंधू पाटील यांनी तात्यांच्या पत्नी …
Read More »चौकमध्ये शिवरायांना अभिवादन
चौक ः प्रतिनिधी चौकमध्ये सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते रायगडभूषण प्रशांत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या ओघवत्या शैलीत अफजल खानाचा वध या विषयावर व्याख्यान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper