आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तकामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते तळोजा एमआयडीसीत बोलत होते.ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि …
Read More »Monthly Archives: February 2021
ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन
ठाणे : येथील माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे सोमवारी (दि. 22) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, …
Read More »काँग्रेसला धक्का : आणखी एका राज्यातील सरकार कोसळले
पुद्दुचेरीत मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा पुद्दुचेरी : वृत्तसंस्थाकेंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे. विधानसभेत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर …
Read More »मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी
मंत्री, आमदार-खासदारांकडून नियमांचे उल्लंघन पनवेल : प्रतिनिधीफेसबुक लाइव्हमधून सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नका, असे सांगणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 22) न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे, असे सांगत केले, मात्र या कार्यक्रमात प्रमुख नेतेमंडळींकडून सामाजिक अंतराच्या नियमाची ऐशी तैशी करण्यात …
Read More »आता प. बंगालमध्येही परिवर्तन होणार -मोदी
हुगळी : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 22) हुगळी येथील एका सभेत बोलताना तुमचा उत्साह आणि ऊर्जा कोलकाताहून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवले आहे, तसेच कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचे प्रतिपादन …
Read More »तुम्हीच जबाबदार
गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ऊठसूठ लॉकडाऊनच्या धमक्या देणारे महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून पुन्हा एकदा निर्बंध लादते की काय अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली होती. नेमके तसेच घडले. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे खापर लोकांवरच फोडून मुख्यमंत्र्यांनी आठवडाभर वाट पाहून लॉकडाऊनचा निर्णय …
Read More »सलूनच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्या चौकडीवर पोलिसांची कारवाई
पनवेल : वार्ताहर एका महिलेस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्या चौकडीविरुद्ध खारघर पोलिसांनी कारवाई केल्याने अशा प्रकारे अनैतिक धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पीडित महिला (29) ही ऑगस्ट 2020पासून 27 जानेवारी 2021 रोजीपर्यंत गोमती ब्लीस स्पा व सलून (शॉप क्र. 21, भूमी हाईट्स बिल्डींग, सेक्टर -8, खारघर) येथे मसाजचे काम करीत …
Read More »नवी मुंबईत भाजपचा भव्य कौटुंबिक मेळावा; मान्यवरांची उपस्थिती
नवी मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नवी मुंबई महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भारतीय जनता पक्ष आणि स्नेहालय महिला सेवा संस्थेच्या वतीने जुईनगर येथील गावदेवी मैदानामध्ये भव्य कौटुंबिक मेळावा भरविण्यात आला होता. या सोहळ्यास आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांची प्रमुख …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात इंद्रधनुष्य मोहिमेस प्रारंभ
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. 15 दिवस चालणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते खारघर, सेक्टर 36मधील शिर्के बांधकाम क्षेत्रात करण्यात आले. 0 ते 5 वर्षांतील बालकांना सात वेळा लस दिली जाते. क्षयरोग कावीळ-ब, पोलिओ, गोवर-रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिलस …
Read More »नवीन पनवेलमधील पाण्याची समस्या सोडवा; नगरसेविका अॅंड. वृषाली वाघमारे यांची सिडकोकडे मागणी
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 13, प्रभाग क्रमांक 17मध्ये नागरिकांना कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी सिडको अभियंता राहुल सरोदे यांना येथे पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले, तसेच येथील पाण्यासंदर्भात समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper